लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दाट धुके, क्रूझर कालव्यात कोसळली; १० प्रवासी बेपत्ता, चालकाने अपघातापूर्वी उडी मारली, पण... - Marathi News | Cruiser falls into canal in dense fog haryana; 10 passengers missing, driver jumps before accident, but... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दाट धुके, क्रूझर कालव्यात कोसळली; १० प्रवासी बेपत्ता, चालकाने अपघातापूर्वी उडी मारली, पण...

रात्री हा अपघात झाला असून रात्रीच बचाव कार्य सुरु करण्यात आले. यावेळी एका १० वर्षांच्या मुलाला वाचविण्यात आले आहे. तर एका व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे.  ...

एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शिवसेना मंत्र्यांचं सर्वात मोठं विधान - Marathi News | Will Eknath Shinde-Uddhav Thackeray come together?; Shiv Sena minister Sanjay Shirsat biggest statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शिवसेना मंत्र्यांचं सर्वात मोठं विधान

आमच्या चूका तुम्ही माफ केल्या पाहिजेत, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे. जर या तारा जुळल्या तर दोन्ही शिवसेना एकत्र यायला हरकत नाही असं शिरसाटांनी सांगितले. ...

कन्कशन-सब म्हणजे काय? यावरूनच भारत-इंग्लंड सामन्यात झाला मोठा राडा, समजून घ्या नियम - Marathi News | Ind vs Eng 4th T20 concussion subtitute rule controversy shivam dube harshit rana team india england | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कन्कशन-सब म्हणजे काय? यावरूनच भारत-इंग्लंड सामन्यात झाला राडा, नियम काय?

Concussion Sub Controversy, Ind vs Eng 4th T20 : भारताने फलंदाजी झाल्यानंतर शिवम दुबेच्या जागी फिल्डिंगच्या वेळी हर्षित राणाला संघात घेतलं ...

"दीपाची जानकी झाली अन् कार्तिक...", 'रंग माझा वेगळा' फेम आशुतोष गोखलेची ती पोस्ट चर्चेत; म्हणतो- "कुछ चीजें..." - Marathi News | marathi television rang majha vegla fame actor ashutosh gokhale shared special photo with reshma shinde netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दीपाची जानकी झाली अन् कार्तिक...", 'रंग माझा वेगळा' फेम आशुतोष गोखलेची ती पोस्ट चर्चेत; म्हणतो- "कुछ चीजें..."

नुकतीच आशुतोष गोखलेने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...

Sugar Production 2024-25 : गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात घट; आत्तापर्यंत किती साखर उत्पादन? - Marathi News | Sugar production has decreased this year compared to last year; How much sugar production has been done so far? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugar Production 2024-25 : गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा साखर उत्पादनात घट; आत्तापर्यंत किती साखर उत्पादन?

Sugar Production 2024-25 दुष्काळसदृश परिस्थिती व नंतर अतिपाऊस व काही ठिकाणी परतीचा पाऊस झाल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या अनेक भागांतील उभ्या उसावर तुरे पडले आहेत. त्यामुळे उसाची वाढ खुंटली असून, त्यातील साखरेचे प्रमाण घटले आहे. ...

Agricultural Pump : शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा; किती शेतकरी लाभार्थी वाचा सविस्तर - Marathi News | Agricultural Pump: Free electricity supply to farmers' agricultural pumps; How many farmers are beneficiaries? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा; किती शेतकरी लाभार्थी वाचा सविस्तर

Agricultural Pump : बळीराजा मोफत वीज योजनेतून शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना मोफत वीजपुरवठा केला जात आहे. त्याची अमंलबजावणी सुरू झाली असून किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार ते वाचा सविस्तर ...

बजेटपूर्वी शेअर बाजारात उत्साह! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ; या शेअर्समध्ये अपर सर्कीट - Marathi News | budget 2025 share market impact updates how impact kpi green energy kp energy | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बजेटपूर्वी शेअर बाजारात उत्साह! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ; या शेअर्समध्ये अपर सर्कीट

Budget 2025 : आज केंद्रीय अर्थमंत्री देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर करणार आहे. त्यापूर्वी शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळत आहे. ...

प्रेम संबंधातून २२ वर्षीय तरुणीची हत्या, आरोपीने स्वतःवर देखील केले वार - Marathi News | 22-year-old girl murdered over love affair, accused also stabbed himself, panvel | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेम संबंधातून २२ वर्षीय तरुणीची हत्या, आरोपीने स्वतःवर देखील केले वार

आरोपीवर एमजीएम हॉस्पिटल, कामोठे येथे उपचार सुरू आहेत. ...

शिवसेनेच्या स्थानिक नेत्याचा भावाकडून खून; कारच्या डिकीत सापडला मृतदेह - Marathi News | Shiv Sena local leader murdered by his brother Body found in car trunk | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवसेनेच्या स्थानिक नेत्याचा भावाकडून खून; कारच्या डिकीत सापडला मृतदेह

दगडखाणीत ४५ फूट खोल पाण्यात कारच्या डिकीत अशोक यांचा मृतदेह सापडला. ...