2017 प्रमाणे 2018मध्ये सुद्धा रसिकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. अनेक बिग बेजट चित्रपट या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एक नजर टाकूया या चित्रपटांवर. ...
2017 प्रमाणे 2018मध्ये सुद्धा रसिकांचे भरपूर मनोरंजन होणार आहे. अनेक बिग बेजट चित्रपट या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. एक नजर टाकूया या चित्रपटांवर. ...
नववर्षाच्या स्वागतासाठी कालची रात्र संपूर्ण जगभर उजळून निघाली. तुम्हीही रोषणाईचा झगमगाट केला असेल. दिव्यांच्या माळा लावल्या असतील, आनंदोत्सव केला असेल आणि काही नवे संकल्पही केले असतील! आजच्या या स्तंभात मला संकल्पांबद्दलच सांगायचे आहे. पण त्याआधी सुम ...
सरत्या वर्षात मुंबईत एकापाठोपाठ एक अनेक दुर्दैवी घटना घडल्या. अनेकांचे जीव गेले. घटना घडल्या की तातडीने चौकशी करू, दोषींवर कठोर कारवाई करू, अशा घोषणा झाल्या. पण आजपर्यंत एकाही चौकशीचा अहवाल समोर आला नाही. ...
अगदी सहजपणे संदेशांचे देवाण घेवाण करता येत असल्याने व्हॉट्सअॅप हे मोबाइल युझर्सची गरज बनले आहे. मात्र आज नववर्षाच्या स्वागताच्या प्रसंगीच व्हॉट्सअॅपने दगा दिला. नव्या वर्षाला सुरुवात होऊन अवघी दहा मिनिटे झाली असताना भारतातील व्हॉट्स अॅप बंद पडले. ...
अनेक ठिकाणी जायला वाहतुकीची साधने नाहीत. एका शेतातून दुसºया शेतात जायचे असेल, तर दुचाकीही वापरता येत नाही. एका तलाठ्यावर किमान तीन ते पाच गावांचा भार. त्यातही वाहतुकीचे हे हाल. मग वेळेत पंचनामे कसे होणार? हाच विचार करून शेतकºयानेच एखाद्या तलाठ्याला स ...
आज इंद्रलोकचा स्टार रिपोर्टर यमके जाम खूश होता. इंद्रदेवांना त्याने फक्त पटवलेच नव्हते, तर चक्क त्याचे महागुरू नारदांवरही त्याने आज कुरघोडी केली होती. २०१८ चे स्वागत २०१७ च्या शेवटच्या रात्री साग्रसंगीत करण्याचा बेत होता. खरे तर नारदांना नववर्ष शुभेच ...
देशभरात जुन्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे अगदी जल्लोषात स्वागत करण्यात आले. जुन्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईसह देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...