मॅट्रिकोत्तर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी जात प्रमाणपत्र सादर करण्याची अट लागू नसताना त्यासाठी सक्ती केली जात असल्याने हजारो विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. शिवाय, शिष्यवृत्तीची आॅनलाईन प्रक्रिया आॅफलाईन करून सरकारने घोळात भर टाकली आहे. ...
राज्याच्या अर्थसंकल्पाला २० टक्के कट लावून जेवढे पैसे वित्त विभागाकडून मिळाले तेदेखील पूर्णपणे खर्च करण्यात अनेक विभागांना अपयश आले आहे. परिणामी, राज्याच्या विकास योजना कागदावरच राहिल्या आहेत. ...
मित्रानेच सेवानिवृत्त शिक्षकाच्या अंगावर अॅसिड हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सासरबागेसमोरील रोडवर सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. अॅसिड हल्ल्यात जखमी झालेल्या शिक्षकास खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दा ...
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने एक एप्रिलपासून हौसिंग सोसायट्यांमधील ओला कचरा उचलण्यात येणार नाही. कच-यावर प्रक्रिया करण्याची जबाबदारी सोसायट्यांवरच दिली आहे. सुका कचरा महापालिका उचलणार आहे. ...
गोवा विधानसभा प्रकल्पात कुणाचाच आणखी पुतळा उभा करण्याच्या मागणीला भारतीय जनता पार्टी पाठिंबा देत नाही, असे पूर्णपणे स्पष्ट करणारा ठराव सोमवारी भाजपाच्या मंत्री, आमदार व प्रमुख पदाधिका-यांच्या बैठकीत मांडून संमत करण्यात आला. स्व. जॉक सिक्वेरा यांचा पु ...
खाण घोटाळा प्रकरणातील संशयित ट्रेडर इम्रान खान याला त्याच्या गोठविण्यात आलेल्या ९० कोटी रुपयांच्या बँक ठेवीतून २५ लाख रुपये काढण्यासाठी पणजी विषेश न्यायालयाने परवानगी दिली आहे. ...