जोहान्सबर्गमधील वाँडरर्सवर होणाऱ्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटीत विजय मिळवून प्रतिष्ठा राखण्याचे आव्हान भारतीय संघासमोर आहे. दरम्यान, सलग दोन पराभवांमुळे आत्मविश्वासाला धक्का बसलेल्या भारतीय संघासाठी वाँडरर्सवरची आकडेवारी आत्मविश्वास वाढवणारी ठरणार आह ...
परदेशात नोकरीचे आमिष दाखवून तरूणाची फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिनेश शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून मनिष कुकरेजा यांच्याकडून २५ हजार घेतल्याचे तक्रारीत म्हटले. ...
जुन्याकाळी ‘काम्र म्युनिसिपाल द सालसेत’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या होलिस्पिरीट चर्चजवळ असलेल्या जुन्या पालिका इमारतीला लवकरच वारसा इमारत म्हणून दर्जा मिळणार आहे. या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याचे मार्ग त्यामुळे खुले होणार आहेत. ...
कर्ज न फेडणा-या शेतक-याला लोन रिकव्हरी एजंट्सनी त्याच्याच ट्रॅक्टरखाली चिरडून ठार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटातील धुमश्चक्रीप्रकरणी अटकेत असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...