लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
परदेशात नोकरीचे आमिष दाखवून तरूणाची फसवणूक केल्याची घटना उघड झाली आहे. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दिनेश शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून मनिष कुकरेजा यांच्याकडून २५ हजार घेतल्याचे तक्रारीत म्हटले. ...
जुन्याकाळी ‘काम्र म्युनिसिपाल द सालसेत’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या होलिस्पिरीट चर्चजवळ असलेल्या जुन्या पालिका इमारतीला लवकरच वारसा इमारत म्हणून दर्जा मिळणार आहे. या ऐतिहासिक वास्तूचे जतन करण्याचे मार्ग त्यामुळे खुले होणार आहेत. ...
कर्ज न फेडणा-या शेतक-याला लोन रिकव्हरी एजंट्सनी त्याच्याच ट्रॅक्टरखाली चिरडून ठार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...
खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटातील धुमश्चक्रीप्रकरणी अटकेत असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...
‘पद्मावत’ या चित्रपटावर लादलेल्या बंदीला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतरही करणी सेनेचे आंदोलन आणि बयानबाजी सुरु आहे. गुरूवारी ‘पद्मावत’ विरोधात ... ...