लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
मीरा रोडच्या कनकिया भागात कांदळवन - पाणथळ क्षेत्राचा -हास करून माती भराव करताना डंपर पकडण्यात आला असून, अटक चालकास दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. ...
गोव्यात टुरिस्ट टॅक्सींना स्पीड गव्हर्नरची गरज नसल्याचे राज्य सरकारचे स्पष्ट मत बनले असून, सक्तीतून वगळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका सादर करण्याची तयारी सरकारने चालवली आहे. ...
बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी भावावर असते. पण भावाच्या रक्षणासाठी बहीणही धावून आल्याच्या घटना समाजात अनेकदा घडत असतात. वसगडे (ता. पलूस) येथे रविवारी याचा प्रत्यय गावकºयांना आला. अवघ्या चार वर्षाच्या चिमुकलीच्या प्रसंगावधानामुळे तिच्या दोन वर्षाच्या भाव ...
कोल्हापूरचा टोलविरोधातील यशस्वी लढा हा विकृत भांडवलशाहीवरील मोठा विजय आहे असे मत विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केले. ‘लोकमत’चे मुख्य बातमीदार विश्वास पाटील यांनी लिहलेल्या ‘कोल्हापूरचा टोललढा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. ...
निसर्गरम्य माळशेज घाटाचे सौंदर्य आणखी वाढणार आहे. याठिकाणी बाराही महिने असलेला पर्यटकांचा ओघ लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने याठिकाणी जागतिक दर्जाचा स्काय वॉक (Viewing Gallery) बांधण्याचे ठरविले आहे. ...
कोकण रेल्वे मध्ये सन 2007 ते 2012 या कालावधीत तसेच गेली अडीच वर्षे मान्यता प्राप्त म्हणून काम करणाऱ्या संघटनेने कामगार हिताचे कोणतेच निर्णय घेतलेले नाहीत. याउलट कोकण रेल्वे कामगारांना अंध:कारात ढकलण्याचेच काम त्यांनी केलेले आहे. ...