लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
कणकवली वनपरिक्षेत्राचे निलंबित कर्मचारी कृष्णा सावंत प्रकरणात विभागीय चौकशी अहवाल प्राप्त होऊनही त्यावर कोणतीही कारवाई न करणे तसेच मुख्यवनसंरक्षक कार्यालयास चुकीची माहिती देऊन घाईगडबडीत चुकीचे आदेश प्रारित करून घेतल्या प्रकरणी कोल्हापूर वनपरिक्षेत्रा ...
कमला मिल अग्नितांडवा प्रकरणी आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. कमला मिलचा संचालक भंडारी, हुक्का कंपनीचा मालक निर्वाण पांडे आणि एका फायर ब्रिगेडच्या अधिका-याला अटक करण्यात आली आहे. ...
लाचखोरी प्रकरणात गुन्हा नोंदविण्याचा आदेश पणजी विशेष न्यायालयाने दिल्यानंतर आयपीएस अधिकारी पोलीस महानिरीक्षक सुनील गर्ग यांनी या निवाड्याला मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठात आव्हान दिले आहे. ...