सरकारच्या विविध खात्यांनी कंत्राटावर ज्या टॅक्सी घेतलेल्या आहेत, त्यापैकी ज्या टॅक्सी गेल्या शुक्रवारी कामावर रूजू झाल्या नाहीत, त्यांचे कंत्राट रद्द केले जाईल, असे मुख्यमंत्री मनोहर र्पीकर यांनी शनिवारी येथे पत्रकारांना सांगितले. ...
गोव्यात पर्यटक टॅक्सी व्यवसायिकांचा संप सुरू असला तरी, स्पीड गवर्नर लागू करण्यापासून टॅक्सींना वगळावे ही टॅक्सी व्यवसायिकांची मागणी कायद्यानुसार मान्य करता येत नाही. ...
जनरल स्टोअर्सच्या आडून चालविल्या गेलेल्या जुगारी अड्डयावर फातोर्डा पोलिसांनी शनिवारी घातलेल्या छाप्यात या अड्डयाचे मालक सनवीर सडेकर याच्यासह एकूण सहाजणांना अटक केली. ...
श्री देवेंद्र फडणवीस हे देखणे आहेत त्यामुळे त्यांना सुंदर दिसण्यासाठी तशी मेकअपची गरज नाही . मात्र मुख्यमंत्री म्हणून ते राज्यातील जनतेला रेटून खोटे बोलतात. ...
दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फलंदाज जेपी डयुमिनीने क्रिकेट स्पर्धेत खेळताना एकाच षटकात 37 धावा फटकावल्या. डयुमिनीने पहिल्या चेंडूवर शानदार षटकार खेचला. त्यानंतर पुढच्या तीन चेंडूंवर त्याने तीन षटकार खेचले. ...