राज्यात अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय, विमुक्त भटक्या जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क, शिष्यवृत्ती आणि परीक्षा शुल्कासाठी सन २०१६-१७ या वर्षात २७०० कोटी खर्च झाल्याची आकडेवारी आहे. ...
विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रवीण तोगडिया यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्राइम ब्रँचवर गंभीर आरोप केले आहेत. ...
आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत स्थानिक खेळाडू निक किरग्योस याने जिंकलेला दुसऱ्या फेरीचा सामना भलताच मसालेदार ठरला. या सामन्यात वेळोवेळी वेगवेगळ्या कारणांनी व्यत्यय येत गेला आणि तापट स्वभावाच्या किरग्योसचा संताप वाढत गेला. ...
आरोग्य विभागाकडून मुंबईमध्ये सुरू करण्यात आलेल्या बाईक अॅम्ब्युलन्सचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता मुंबईत अजून १० व राज्याच्या दुर्गम व डोंगरी भागात २० अशा 30 नवीन बाईक अॅम्ब्युलन्स सुरू करणार असल्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. ...
केंद्रात, राज्यात, मुंबई महापालिकेच्या किंवा कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना भाजपा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं आपण नेहमीच पाहिलं आहे. ...
द इन्स्ट्यिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट ऑफ इंडियातर्फे नोव्हेंबर 2017 रोजी घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटन्टच्या मुख्य परीक्षेचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. ...
दिल्ली येथे नाकाबंदीवेळी कर्तव्य बजावत असताना पोलीस कर्मचाºयावर गोळीबार करून खुनाचा प्रयत्न करणाºया तिघांना कळंगुट पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. ...
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता आणा मी तुम्हाला वचन देतो राज्यातील माझ्या दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देईन नाहीतर मी पवारांची औलाद सांगणार नाही, असे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी भूमच्या जाहीर सभेत सांगितले. ...
गोवा विधानसभेत कुणाचाच पुतळा उभा केला जाऊ नये, अशी भूमिका सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले मगोपचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर यांनी बुधवारी येथे मांडली. ...
रामदास कदमांची औरंगाबादच्या पालकमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. रामदास कदमांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांच्याकडे औरंगाबादचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. ...