लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

हमासनं आपल्याच ‘सैनिकांचा’ घेतला प्राण; हे सारे कितीही मोठे लढवय्ये असले तरीही... - Marathi News | Hamas shot many of its own gay soldiers with its own hands during the actual war! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हमासनं आपल्याच ‘सैनिकांचा’ घेतला प्राण; हे सारे कितीही मोठे लढवय्ये असले तरीही...

हमासच्या ताब्यात असलेल्या या पुरुष ओलिसांवर हमासच्या समलैंगिक योद्ध्यांनी शारीरिक अत्याचार केले होते. ...

दुधामधाच्या हिरव्याकंच गोव्याला कुणाची दृष्ट लागली? - Marathi News | Editorial Delhi's builder lobby, Foreign hotel lobby is trying to take over Goa beaches, social activists have mounted a fight | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दुधामधाच्या हिरव्याकंच गोव्याला कुणाची दृष्ट लागली?

गोवा मुक्तीनंतर चाळीस वर्षे खाण उद्योगाने या हिरव्या भूमीचे लचके तोडले. आता पर्यटन आणि बांधकाम व्यवसायाने गोव्याला विचित्र विळखा घातला आहे. ...

जग ताब्यात घेण्याचं स्वप्न! विकत घेऊन वा बळकावून डोनाल्ड ट्रम्प यांना सगळेच हवे - Marathi News | Dream of taking over the world! Amercia Donald Trump wants it all, whether by buying or grabbing it | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जग ताब्यात घेण्याचं स्वप्न! विकत घेऊन वा बळकावून डोनाल्ड ट्रम्प यांना सगळेच हवे

ब्रिटिशांच्या वसाहतवादाची नक्कल करून जगावर वर्चस्व मिळवण्याच्या वेडाने ट्रम्प यांना पछाडले आहे. वाट्टेल त्या मार्गाने त्यांना आपले साम्राज्य वाढवायचे आहे. ...

मणिपुरात केंद्राने आजवर उचललेली पावले लक्षात घेता, उद्याच्या पोटात नक्की काय दडलंय? - Marathi News | Editorial article Manipur violence and Chief Minister's resignation, what next? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मणिपुरात केंद्राने आजवर उचललेली पावले लक्षात घेता, उद्याच्या पोटात नक्की काय दडलंय?

गेले २१ महिने सुरू असलेला कुकी आणि मैतेई या दोन समुदायांतील वांशिक संघर्ष आता भयावह वळणावर पोहोचला आहे. या संघर्षात पन्नास हजारांहून अधिक घरे बेघर झाली आणि तब्बल दोनशेहून अधिक जणांचा बळी गेला ...

नवे दर लागू होऊन दहा दिवस उलटले तरी रिक्षा-टॅक्सी मीटरचे अद्ययावतीकरण रखडले  - Marathi News | Even after ten days of implementation of new rates, the updating of rickshaw-taxi meters has been delayed. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवे दर लागू होऊन दहा दिवस उलटले तरी रिक्षा-टॅक्सी मीटरचे अद्ययावतीकरण रखडले 

नव्या भाडेदरानुसार मीटर तपासणीसाठी आरटीओचे टेस्ट ट्रॅक तयार, नव्या भाडेदरांनुसार प्रोटोटाईप प्रोग्रॅमची टेस्टिंग बाकी असल्याने मीटर अद्ययावत करण्यास उशीर सागत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ...

खा. संजय पाटलांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका फेटाळली; ठाकरे गटाला दिलासा - Marathi News | Petition challenging MP Sanjay Patil election dismissed; Relief for Uddhav Thackeray group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खा. संजय पाटलांच्या निवडणुकीला आव्हान देणारी याचिका फेटाळली; ठाकरे गटाला दिलासा

याचिकादाराने निवडणूक लढलेल्या अन्य १८ जणांना प्रतिवादी न केल्याने न्यायालयाने त्यांची याचिका २६ नोव्हेंबर रोजी फेटाळली. ...

कोंडी पाहून परिवहनमंत्र्यांचा पारा चढला; उपाययोजना केल्या नाहीत तर टोलनाका फोडणार - Marathi News | Transport Minister Pratap Sarnaik anger rises after seeing Dahisar Toll Naka Traffic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोंडी पाहून परिवहनमंत्र्यांचा पारा चढला; उपाययोजना केल्या नाहीत तर टोलनाका फोडणार

सोमवार, १० फेब्रुवारी रोजी मंत्री सरनाईक यांनी पुन्हा टोलनाक्याची पाहणी करून ठेकेदाराने काय काय उपाययोजना केल्या याचा आढावा घेतला ...

कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर; तंत्रज्ञानासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद - Marathi News | Use of AI in agriculture in maharashtra; Funding for technology in this year budget | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर; तंत्रज्ञानासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद

या परिसंवादात कोकणातील रायगड, पालघर, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रगतिशील शेतकरी सहभागी झाले होते ...

कुजबुज! दिल्लीच्या निकालानंतर उद्धवसेना, काँग्रेस नगरसेवकांचे मनपरिवर्तन होऊ शकते - Marathi News | Uddhav Thackeray Sena, Congress corporators may change their minds after Delhi results for upcoming BMC Election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! दिल्लीच्या निकालानंतर उद्धवसेना, काँग्रेस नगरसेवकांचे मनपरिवर्तन होऊ शकते

पालिका निवडणुकांसाठी बराच कालावधी असला तरी पक्ष बदल करून नवीन ठिकाणी मोर्चेबांधणीची तयारी करण्याच्या तयारीत अनेक जण असल्याची कुजबुज आहे.   ...