लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

लोकल आॅडिट फंड लेखापरीक्षणाचा गुणात्मक दर्जा घसरला, संचालकांची कबुली - Marathi News | Local audit fund audit lowered the qualitative level, the Director's confession | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :लोकल आॅडिट फंड लेखापरीक्षणाचा गुणात्मक दर्जा घसरला, संचालकांची कबुली

राज्यात महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषदा, नगरपंचायत व ग्रामपंचायतस्तरावरील विकासकामांमध्ये होणारी अनियमितता, भ्रष्टाचार, घोटाळ्यांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी लोकल आॅडिट फंडची आहे. ...

सॅमसंग गॅलेक्सी जे२ प्रो (२०१८)ची घोषणा - Marathi News | Samsung Galaxy J2 Pro (2018) announced | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग गॅलेक्सी जे२ प्रो (२०१८)ची घोषणा

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे२ प्रो या मॉडेलची गॅलेक्सी जे२ प्रो(२०१८) या नावाने नवीन आवृत्ती सादर करण्याची घोषणा केली आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका, प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट!  - Marathi News | Chief minister's life is on risk claim Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांच्या जीवाला धोका, प्रकाश आंबेडकर यांचा गौप्यस्फोट! 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे ...

जर्मनीमध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत - Marathi News | The flooding in Germany, floods, life-threatening disorders | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जर्मनीमध्ये मुसळधार पावसानं पूरस्थिती, जनजीवन विस्कळीत

अमरावती : कुत्र्यांनी केली काळविटाची शिकार, उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Amravati: Dogs have been killed by Kalwita, during treatment they will die | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमरावती : कुत्र्यांनी केली काळविटाची शिकार, उपचारादरम्यान मृत्यू

अचलपूर शहराला लागून असलेल्या नौबाग जंगल परिसरातून मानवी वस्तीमध्ये भरकटलेल्या काळविटाच्या मागे कुत्रे लागले होते. परिसरातील काही युवकांनी कुत्र्यांच्या तावडीतून त्याची सुटका केली. ...

मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन 5 दिवस बंद - Marathi News | mumbai siddhivinayak ganpatis darshan will closed for fivedays | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन 5 दिवस बंद

मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या प्रभादेवी इथल्या सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन पाच दिवस बंद राहणार आहे. ...

‘थ्री इंडियट्स’मधील खऱ्या ‘फुंसुक वांगडु’ला १४ कोटींच्या मदतीची गरज! - Marathi News | Needed 14 crores worth of 'whistles' in 'Three Indians'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘थ्री इंडियट्स’मधील खऱ्या ‘फुंसुक वांगडु’ला १४ कोटींच्या मदतीची गरज!

‘थ्री इडियट्स’ या सुपरहिट चित्रपटात मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खानच्या ‘फुंसुक वांगडु’ या भूमिकेपासून प्रेरित झालेल्या खºया सोनम वांगचुकला दुर्गम ... ...

ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन थेट बँक खात्यात, ग्रामविकास विभाग आणि एचडीएफसी यांच्यात करार - Marathi News | Gram Panchayat Employees' Salary In Directly In Bank Accounts, Agreement With Rural Development Department And HDFC | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन थेट बँक खात्यात, ग्रामविकास विभाग आणि एचडीएफसी यांच्यात करार

ग्रामपंचायत कर्मचा-यांचे वेतन आॅनलाइन पद्धतीने थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची योजना राज्य शासनाच्या ग्रामविकास विभाग व एचडीएफसी बँक त्यांच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे. ...

गरम पाणी पिण्याचे हे आहेत 8 फायदे - Marathi News | Drinking hot water are 8 advantages | Latest health Videos at Lokmat.com

आरोग्य :गरम पाणी पिण्याचे हे आहेत 8 फायदे

गरम पाणी पिण्याचे हे आहेत आठ फायदे  ...