गोव्यात बेकायदेशीर बीफ विक्रीला बंदी आहे आणि या कायद्याचे पालन करणे ही सरकारची जबाबदारी आहे. बेकायदेशीरपणे बीफ वाहतूक करू देणार नसल्याचा इशारा समितीने केला आहे. ...
कोरेगाव-भीमा येथील प्रकरणातील गुन्ह्यांच्या योग्य तपासासाठी आणि पोलिसांना मदत करण्यासाठी सर्व दलित संघटनांच्या १० जणांची समिती स्थापन करण्यात येणार असून, या घटनेचा पारदर्शक तपास केला जाईल, अशी घोषणा विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी ...
कमला मिल अग्निकांडाप्रकरणी अजून एका आरोपीला पोलिसांनी मंगळवारी बेड्या ठोकल्या. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या ना.म. जोशी मार्ग पोलिसांनी विकास कारिया नामक व्यक्तील अटक केली आहे. ...
माझा मूळ आवाज हा इतका गोड नव्हता. परंतु बालपणी एकदा लता मंगेशकर यांचे स्टुडिओमध्ये चाललेले रेकॉर्डिंग ऐकले व लतादीदींचा आवाज माझ्या मना काळजावर कोरला गेला. ...
तेलंगणा येथून गोव्याच्या दिशेने विनापरवाना स्पिरीटची वाहतूक करणा-या टँकरवर बांदा पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा पोलिस तपासणी नाक्यावर कारवाई केली. या कारवाईत २२ लाख ५0 हजार रुपये किमतीच्या स्पिरीटसह एकूण ३0 लाख ५0 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुरस्कृत गोरक्षकांच्या दबावामुळे गोव्यात बीफचा तुटवडा असतानाही सरकार निष्क्रिय राहिल्याचा आरोप कॉंग्रेसचे नेते फ्रान्सिस्क सार्दीन यांनी केला आहे. ...
गोल्डन ग्लोबच्या एम व्ही सेंट डोमिनो कॅसिनोला १६ जानेवारीपर्यंत जेटी देण्यात येणार असल्याचे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड. प्रदोष यांनी न्यायालयात सांगितले. ...
केपटाऊन कसोटीमधील पराभवामुळे भारतीय संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ०-१ अशा फरकाने पिछाडीवर पडला आहे. त्याबरोबरच या सामन्यातील खराब खेळाचा फटका भारतीय संघातील खेळाडूंनाही बसला असून, कर्णधार विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराच्या आयसीसी कसोटी फलंदाजां ...
राज्य शासनाने शेतमालाच्या दरासंदर्भात केलेल्या शिफारसींचा केंद्रीय कृषी मूल्य आयोगाने गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा, असे आवाहन राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे केले. ...