लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भारतात शिक्षण आणि रोजगारनिर्मितीऐवजी फक्त तिरस्कार पसरवला जातो आहे, राहुल गांधी यांची टीका - Marathi News | Rahul gandhi addresses global organisation of people of indian origin in bahrain | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात शिक्षण आणि रोजगारनिर्मितीऐवजी फक्त तिरस्कार पसरवला जातो आहे, राहुल गांधी यांची टीका

भारतात शिक्षणाचा प्रसार होणं व नोकरीच्या संधी निर्माण होणं अत्यंत आवश्यक आहे. पण सध्या प्रत्यक्षात मात्र फक्त तिरस्कार पसरविण्याचं काम सुरू आहे, अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. ...

गॉर्जिअस श्रद्धा कपूर - Marathi News | Gorgeous Shraddha Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गॉर्जिअस श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूरने तीन पत्ती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही मात्र श्रद्धाच्या अभिनयाचे कौतूक मात्र नक्की झाले. श्रद्धाने अभिनयासोबत गायनही केले आहे. अल्पावधीतच श्रद्धाने आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओ ...

गॉर्जिअस श्रद्धा कपूर - Marathi News | Gorgeous Shraddha Kapoor | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :गॉर्जिअस श्रद्धा कपूर

श्रद्धा कपूरने तीन पत्ती या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नाही मात्र श्रद्धाच्या अभिनयाचे कौतूक मात्र नक्की झाले. श्रद्धाने अभिनयासोबत गायनही केले आहे. अल्पावधीतच श्रद्धाने आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी ओ ...

​विघ्नहर्ता गणेश या मालिकेतील पार्वतीची भूमिका साकारणाऱ्या आकांक्षा पुरीला या एका दृश्यासाठी घ्यावी लागली मेहनत - Marathi News | Akanksha Puri, who played the role of Parvati in the series of 'Vihanaharta Ganesh', had to take a hard work for this. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :​विघ्नहर्ता गणेश या मालिकेतील पार्वतीची भूमिका साकारणाऱ्या आकांक्षा पुरीला या एका दृश्यासाठी घ्यावी लागली मेहनत

विघ्नहर्ता गणेश ही मालिका सुरू होऊन काही महिने झाले असून या मालिकेला प्रेक्षकांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. गणपती ... ...

... आणि आफताब शिवदासानीने रवीना टंडनच्या हातावर उलटी केली - Marathi News | ... and Aftab Shivdasani vomited on the hand of Raveena Tandon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :... आणि आफताब शिवदासानीने रवीना टंडनच्या हातावर उलटी केली

रवीना टंडनचे वडील रवी टंडन हे प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माते आहेत. त्यामुळे रवीनाची आर्थिक परिस्थिती ही लहानपणापासूनच खूपच चांगली होती. ... ...

करिना कपूरच्या 'या' सवयींमुळे तिच्यामागे वेडा आहे सैफ अली खान - Marathi News | Saif Ali Khan, Kareena Kapoor's 'Saif Ali' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करिना कपूरच्या 'या' सवयींमुळे तिच्यामागे वेडा आहे सैफ अली खान

अभिनेता सैफ अली खानचे आपली बेगम करिना कपूर खानवरचे प्रेम सगळ्यांना माहिती आहे. सैफ अली खानचे म्हणणे आहे की ... ...

प्राजक्ता माळीच्या या फोटोमागचं गुपित लवकरच होणार उघड? - Marathi News | Will Prajakta Mali reveal the secret behind this photo soon? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्राजक्ता माळीच्या या फोटोमागचं गुपित लवकरच होणार उघड?

cnxoldfiles/a>त्यामुळे वेगवेगळ्या मालिका आणि सिनेमाच्या माध्यमातूनरसिकांची मनं जिंकलेले सुबोध आणि प्राजक्ता जेव्हा रूपेरी पडद्यावर एकत्र येतील तेव्हा काय कमाल ... ...

Agusta Westland Scam : ऑगस्टा वेस्टलँड घोटाळाप्रकरणी भारताला धक्का, इटलीतील कोर्टानं सर्व आरोपींना ठरवलं निर्दोष - Marathi News | italy court acquits accused in agusta westland vvip choppers case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Agusta Westland Scam : ऑगस्टा वेस्टलँड घोटाळाप्रकरणी भारताला धक्का, इटलीतील कोर्टानं सर्व आरोपींना ठरवलं निर्दोष

ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणात भारताला मोठा झटका मिळाला आहे. ...

धमकावणा-या 'हिजबुल'चेच डोळे काढून घ्यायले हवेत, जम्मू काश्मीरातील BJP-PDPचे सरकार धाडसी ऑपरेशन राबवेल काय? - उद्धव ठाकरे  - Marathi News | Uddhav Thackeray comments on hizbul threatens to pour acid into eyes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धमकावणा-या 'हिजबुल'चेच डोळे काढून घ्यायले हवेत, जम्मू काश्मीरातील BJP-PDPचे सरकार धाडसी ऑपरेशन राबवेल काय? - उद्धव ठाकरे 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून जम्मू काश्मीरमधील सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.  ...