राज्याचे आदिवासी विकास विभागाचे कार्यालये, शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहे, एकलव्य निवासी शाळा आदींसाठी आवश्यक वस्तू, सेवा खरेदी ही केंद्र सरकारच्या गव्हर्नमेंट ई- मार्केटप्लेस (जेम) पोर्टलवरून करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
भारतीय वनसेवेतील आठ वरिष्ठ वनाधिका-यांचे बदली आदेश महूसल व वने विभागाने काढले आहे. यात ठाणे येथील प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये आणि नागपूर येथील अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक दिलीप सिंग यांना बढती मिळाली आहे. ...
झिम्बॉम्बेत राजकीय संकट निर्माण झालं आहे. बुधवारी लष्कराने देशाची सर्व सूत्रं आपल्या हाती घेतली आहेत. राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांना ताब्यात घेण्यात आलं आहे ...
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपा आणि काँग्रेस नेत्यांमध्ये जोरदार आरोपप्रत्यारोप सुरू आहेत. प्रचार सभांच्या माध्यमातून गुजरातमध्ये रणांगण पेटले असताना, आता सोशल मीडियावरही याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. ...
आयरिश युवती डॅनियली मॅक्लॉग्लिन हिच्यावर बलात्कार करून तिचा खून केल्याचा आरोप असलेल्या काणकोण येथील विकट भगत याच्याविरुद्धची सुनावणी सीसीटीव्ही फुटेजची क्लोन प्रत संशयिताला न दिल्यामुळे रखडली होती. ...
मुंबई : ऊसदरावरून शेवगाव येथे झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उग्र आंदोलन करू नका, शांततेच्या मार्गाने ऊसदराचा प्रश्न सोडवू, असे आवाहन ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी संघटनांना सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी बुधवारी केले. ...
राम कदम यांनी चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. सोबतच इतिहासासोबत छेडछाड करणा-या व्यक्तीला आमची संघटना पाठिंबा देणार नाही हेदेखील स्पष्ट झालं आहे. ...