मुंबई, दि. २२ - हवामान खात्याने वर्तविलेले विशेषत: मान्सून काळातील अंदाज खोटे ठरत आहेत. यामुळे आपत्कालिन व्यवस्थापन यंत्रणेची धावपळ उडत असून महापालिकेला मुंबईकरांच्या टिकेचे धनी बनावे लागत आहे. अनेकवेळा अशी फजिती झाल्याने पालिकेच्या उच्चपदस्थ समितीन ...
गौण खनिजाचे उत्खनन करुन डंपरद्वारे वाहतुकीची परवानगी देण्यासाठी ५० हजार रुपये लाचेची मागणी करुन व तडजोडी अंती ४० हजार रुपये हप्ता ठरल्याप्रकरणी मालेगाव येथील तहसिलदार डॉ. सुरेश कोळी यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. ...
दोन साध्वींवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा झालेल्या डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम याची मानस मुलगी हनीप्रीत सध्या फरार आहे. तिची माहिती देण्या-या व्यक्तीला बक्षीस देण्याची घोषणा एका सामाजिक कार्यकर्त्याने केली आहे. ...
कठोर साधना, स्वदेशी आणि ग्रामीण विकासाचे समर्थक असलेले जैन संत आचार्यश्री विद्यासागरजी महाराज यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शुक्रवारी रामटेक येथील श्री शांतिनाथ दिगंबर जैन मंदिरात भेट घेतली. ह्यइंडियाह्णला भारत बनविण्यासाठी पुढाकार घ्या, असे आ ...
पण राजकारणात व्यक्तिगत सलोखा ठेवायचा असतो आणि काही वेळेला राजकारणाच्या पलिकडे जाऊन पावले टाकावी लागतात, अशी टिपणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली. ...
बँका आणि 'आयआरसीटीसी'च्या मध्ये पैशावरुन सुरु असलेल्या वादानं आता वेगळत वळण घेतलं आहे. 'आयआरसीटीसी'नं सहा बँकाच्या कार्डवर बंदी घातली आहे. त्यामुळे त्या सहा बँकाच्या कार्डवरुन ऑनलाइन तिकीट बुकिंग करता येणार नाही. ...
राज्यातील अंगणवाडी कर्मचा-यांच्या मागण्यांसंदर्भात अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत चर्चा बंद केल्यानंतर सरकारने संपात फूट पाडण्यासाठी कूटनिती वापरल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने केला आहे. ...
कॉंग्रेसमधून बाहेर पडलेल्या नारायण राणे यांच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशाबाबत अद्यापपर्यंत कोणतीही चर्चा कोअर कमिटीमध्ये झालेली नसल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. ...
इंटेक्स कंपनीने आपला अॅक्वा लायन्स २ हा फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्ट असणारा स्मार्टफोन ४,५९९ रूपये मूल्यात लाँच केला आहे. इंटेक्स अॅक्वा लायन्स २ या मॉडेलमध्ये पाच इंच आकारमानाचा आणि एफडब्ल्यूव्हिजीए अर्थात ४८० बाय ८५४ पिक्सल्स क्षमतेचा आयपीएस ...