लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका शैलजा गिरकर यांचे निधन - Marathi News | BJP's senior corporator Sheljah Girkar passes away | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाच्या ज्येष्ठ नगरसेविका शैलजा गिरकर यांचे निधन

भाजपा नगरसेविका शैलजा गिरकर यांचे आज (रविवार) निधन झाले. माजी उपमहापौर राहिलेल्या शैलजा गिरकर यांचं अल्पशा आजारानं निधन झालंय. वयाच्या 58व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शैलजा गिरकर कांदिवली पश्चिम मतदारसंघाचं भाजपाकडून प्रतिनिधित्व करत होत्या. ...

धबधब्यावरच्या दरडीचे दगड अचानक खाली आल्याने दोन युवक जखमी - Marathi News | Two youths injured due to the sudden collapse of the watercourse | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :धबधब्यावरच्या दरडीचे दगड अचानक खाली आल्याने दोन युवक जखमी

जोरदार पडत असलेल्या पावसामुळे मुख्य धबधब्यावरच्या दरडीचे दगड अचानक खाली आल्याने दोन युवक जखमी झाले. त्यांना सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या जखमींमध्ये प्रदीपकुमार भाऊसाहेब पाटील (३५) व अवधूत महा ...

केवळ रंगात बदल : महिला चालक अन् महिला प्रवासीही दिसेनात - Marathi News | Changes in color only: Women drivers and women travelers will also see | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केवळ रंगात बदल : महिला चालक अन् महिला प्रवासीही दिसेनात

शहरातील रस्त्यांवर खास गुलाबी रंगाची रिक्षा फक्त महिला प्रवाशांसाठीच आणि महिलाच चालविणार, अशी अपेक्षा काही महिन्यांपूर्वी व्यक्त होत होती; परंतु प्रत्यक्षात या रिक्षा पुरुष चालक पुरुष प्रवाशांनाच घेऊन चालवीत आहेत. या रिक्षात पुरुषांचेच राज्य असल्याचे ...

सातारा जिल्ह्यातील एका गरीब शेतक-याने पिकवलेल्या सीताफळाचे वजन ⁠⁠⁠⁠⁠अबब ६०० ग्रॅम - Marathi News | Weighing up to 60 gms of sapphall, cultivated by a poor farmer in Satara district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सातारा जिल्ह्यातील एका गरीब शेतक-याने पिकवलेल्या सीताफळाचे वजन ⁠⁠⁠⁠⁠अबब ६०० ग्रॅम

पावसाने ओढ दिली असतानाही सातारा जिल्ह्यातील एका गरीब शेतक-याने आपल्या जिद्दीने सीताफळाचे चांगले उत्पादन घेतले असून, त्यांनी मार्केटयार्डात आणलेल्या सीताफळांपैकी तब्बल ७६ किलोच्या सीताफळास १५१ रुपये भाव मिळाला असून प्रत्येक सीताफळ हे तब्बल ६०० ग्रॅम इ ...

रायगडमधील रोहा आणि रत्नागिरीमधील दापोली परिसराला अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | Roha in Raigad and Dapoli area in Ratnagiri, highly regarded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रायगडमधील रोहा आणि रत्नागिरीमधील दापोली परिसराला अतिवृष्टीचा इशारा

जिल्ह्यातील रोहा आणि रत्नागीरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यांच्या परिसरावर १५ किमी अंतराचा तीव्र जलढग निर्माण झाला असल्याने विजांच्या कडकडाटासह अतिवृष्टीचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीच्या पाश्वर्भूमीवर सर्वत्र ...

हे आहेत पायी चालण्याचे पाच फायदे, तूम्हाला माहित आहेत का? - Marathi News | These are the five benefits of walking, do you know? | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :हे आहेत पायी चालण्याचे पाच फायदे, तूम्हाला माहित आहेत का?

भाजपा आमदाराची फेरीवाल्यांना अर्वाच्च शिवीगाळ, पोलीस अधिका-यालाही दमदाटी - Marathi News | Even the BJP MP's hawkers, the senior villagers, the police officer, will be able to help | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा आमदाराची फेरीवाल्यांना अर्वाच्च शिवीगाळ, पोलीस अधिका-यालाही दमदाटी

सत्तारुढ भाजपाचे अंधेरीतील आमदार अमित साटम यांनी जुहूतील मिठीबाई कॉलेज परिसरातील फेरीवाल्यांवर अर्वाच्च शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचा व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावरून व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे एका पोलीस अधिका-याला अत्यंत उद्धटपणे दमदाटी करीत फेरीव ...

कोहलीची बॅट शांत ठेवली तर विजय निश्चित - स्मिथ - Marathi News | If Kohli's bat keeps calm, Vijay definitely - Smith | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहलीची बॅट शांत ठेवली तर विजय निश्चित - स्मिथ

क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ प्रतिस्पर्धी खेळाडूंविरोधात शेरेबाजी (स्लेजिंग) करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे. गेल्यावर्षी स्मिथ आणि विराटच्या वादाने क्रिकेटजगत ढवळून निघाले होते. ...

परिणितीसोबतच्या प्रेमप्रकरणावर हार्दिक पांड्या म्हणतोय.... - Marathi News | Hardik Pandya says on love affair with Parititi. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :परिणितीसोबतच्या प्रेमप्रकरणावर हार्दिक पांड्या म्हणतोय....

हार्दिक पंड्या आणि परिणिती यांच्यातील प्रेमाच्या चर्चेला परिणिताने शेअर केलेल्या एका फोटोमुळे सुरुवात झाली. तिने एका सायकलचा फोटो शेअर केला. या फोटो शेअर करताना जोडीदारासोबत ट्रिपला जाण्यासाठी उत्सुक आहे, असे परिणितीने लिहिले होते. ...