गेले अनेक दिवस प्रचंड चर्चेत असलेल्या आणि भारतीय रिझव्र्ह बँकेने (आरबीआय) घातलेल्या कडक र्निबधांमुळे मेटाकुटीला आलेल्या म्हापसा अर्बन बँकेवरील पूर्ण संचालक मंडळाने राजीनामा देण्याचा निर्णय मंगळवारी एकमताने घेतला व तसे जाहीरही केले. ...
मुंबई पुणे लेनवर रस्त्याच्या कडेला उभ्या असलेला ट्रेलरला पाठीमागून चालकाचे वेगात नियंत्रण सुटल्याने कारची जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात कार मधील एक पुरुष ठार झाला. ...