कळंबा महाली (वाशिम) : वाशिम तालुक्यातील कळंबा महाली व साखरा परिसरात दमदार पाऊस झाला नसल्याने अद्यापही शेतकºयांना फवारणी करण्यासाठी घरूनच बैलबंडीवर शेतात पाणी न्यावे लागत आहे. ...
मानोरा : अहमदनगर येथील शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी मानोरा तालुक्यातील दुर्गम भागातील रतनवाडी, ज्योतीबानगर, शेंदोणा या गावांना भेट देवुन शिक्षण, गरीबी, व्यसनाधिनता या विषयावर ग्रामस्थांशी चर्चा करुन गावाची पाहणी केली. ...
वस्तू आणि सेवा कर प्रणालीमुळे स्टेनलेस स्टील उद्योगाला भेडसावणारे प्रश्न जे कायद्याच्या चौकटीत राहून सोडवता येतील ते सोडवण्याचा अर्थमंत्री म्हणून आपण नक्की प्रयत्न करू, असे प्रतिपादन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले ...
लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा:- तालुक्यतील सिंदखेड हे 2500 लोकवस्ती असलेले गांव या गांवात सरपंच विमल अर्जुन कदम यांची सामजिक बांधली जपुन गावातील मराठी पूर्व माध्यमिक शाळा येथे स्वखर्चाने 60 ते 70 मुलांना स्कूल बॅग वाटप करून शिक्षणाबद्दल आपली आपुलकी दाखव ...
मध्यप्रदेशातील बहुचर्चित व्यापम घोटाळ्यातील एका आरोपीने न्यायायलात हजर होण्याआधीच आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. प्रवीण यादव असे या आरोपीचे नाव असून त्याला आज व्यापम घोटाळ्याप्रकरणी जबलपूर येथील न्यायालयात हजर करण्यात येणार होते. ...