इंडोनेशियातून आयात झालेल्या कोळशातील २९ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या महसूल गुप्तचर संचालनालयाचे हात भारत सरकारची स्वायत्त संस्था असलेल्या भारतीय स्टेट बँकेने बांधले आहेत. ...
नजिकच्या भविष्यात लोकसभा आणि सर्व राज्य विधानसभांच्या निवडणुका एकाच वेळी घ्यायच्या झाल्यास त्यासाठी लागणारी जादी मतदानयंत्रे घेण्यासाठी सुमारे ४,५०० रुपयांचा खर्च करावा लागेल, असे विधी आयोगाने म्हटले आहे. ...
शिकागोतील वर्ल्ड हिंदू काँग्रेसची परिषद या आठवड्याच्या अखेरीस सुरू होत असून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. उपराष्ट्रपती स्तराची व्यक्ती प्रथमच त्यात सहभागी होत आहे. ...
यंदा पावसाळ्यात संततधार, पूर, दरडी कोसळणे यासारख्या घटनांमुळे देशातील दहा राज्यांमध्ये आतापर्यंत १४००हून अधिक लोक मरण पावले आहेत. त्यामध्ये केरळमधील ४८८ बळींचाही समावेश आहे. ...
चौथ्या कसोटीत भारत जिंकून मालिकेत २-२ अशी बरोबरी साधेल, अशी आशा होती, पण या सामन्यात अखेर भारताचा पराभव झाला आणि इंग्लंडने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. ...
यूएस ओपनमध्ये सहावेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या सेरेना विलियम्सने बिगरमानांकित काइया कैनेपीचा रविवारी ६-०, ४-६, ६-३ ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत स्थान निश्चित केले. ...
काही निवडक शिक्षकांना पुरस्कार द्यायचे, मात्र राज्यातील लाखो शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित ठेवायचे, असे दुटप्पी धोरण सरकार राबवित असल्यामुळे बुधवारी होणाऱ्या शिक्षक पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय शिक्षक संघटनांनी घेतला आहे. ...
देशातील पहिल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम आठ स्थानके असलेल्या गुजरातमध्ये वेगाने सुरू आहे. ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेनच्या मार्गासाठी महाराष्ट्रात २४६.४२ हेक्टर जमिनीची आवश्यकता आहे. ...
साऊथम्पटनच्या चौथ्या कसोटीत भारताने मालिका बरोबरीसाठी संघर्ष केला. पण मोक्याच्या क्षणी इंग्लंडने बाजी फिरविली. चार दिवसांत ६० धावांनी मिळालेल्या विजयाच्या बळावर यजमानांनी मालिकेत ३-१ ने विजयी आघाडी मिळविली आहे. ...