एका आमदाराच्या घरी लग्नाची जल्लोषात तयारी सुरू असतानाच नवरी पळाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे या लग्नसोहळ्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनाही आमंत्रण... ...
आम्ही आता परदेशातही तिरंगा फडकवू, असं काही दिवसांपूर्वी भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याचे गुरुजी रवी शास्त्री असं म्हणाले होते. पण, परवा इंग्लंडमध्ये आणि त्याआधी दक्षिण आफ्रिकेत काय झालं, हे आपण सगळ्यांनीच पाहिलं. ...
इस्रायलच्या व्यवस्थापन कॉलेजमधील 40 विद्यार्थी आणि एल. आल. (El Al) या इस्रायली विमान कंपनीचे कर्मचारी गेले 17-29 ऑगस्ट असे दोन आठवडे वाड्यामध्ये राहून जिल्हा परिषदेच्या शाळेच्या नूतनीकरणात आणि विद्यार्थ्यांना शिकवण्यात रमले होते. ...
बॉलिवूडची मुन्नी अर्थात मलायका अरोरा खान लवकरच तुम्हाला एक आयटम नंबर करताना दिसणार आहे हे आम्ही तुम्हाला आधीच सांगितले होते. मलायका विशाल भारव्दाज यांच्या पटाखा सिनेमामध्ये आयटम नंबर करताना दिसणार आहे. ...
अर्जेंटिना व बार्सिलोना क्लबचा कर्णधार लिओनेल मेस्सीच्या बाबतीत बारा वर्षांत न घडलेली घटना मंगळवारी घडली. सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्कारासाठी फिफाने जाहीर केलेल्या अव्वल तीन खेळाडूंत मेस्सीला स्थान मिळालेले नाही. ...