लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

Paytmची बँकांहून जास्त नफा देणारी योजना, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक - Marathi News | paytm starts paytm money mutual fund service know everything | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Paytmची बँकांहून जास्त नफा देणारी योजना, 100 रुपयांपासून करा गुंतवणूक

आता पेटीएमनं म्युचुअल फंडाची अनोखी योजना ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. ...

'बेटी भगाओ'वाल्या राम कदमांची 'लोकमत'च्या वाचकांकडूनही धुलाई; बघा कसा केला हल्लाबोल! - Marathi News | Ram Kadam's 'Beti Bhagao' was also lauded by readers of 'Lokmat'; See how they attack! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बेटी भगाओ'वाल्या राम कदमांची 'लोकमत'च्या वाचकांकडूनही धुलाई; बघा कसा केला हल्लाबोल!

भाजपचे सुसंस्कृत आमदार राम कदम यांनी दही हंडीवेळी मुलीला मुलगा पसंत नसला तरीही तिला पळवून आणण्याच्या दिलेल्या आश्वासनाविरोधात लोकमतने आपल्या वाचकांना व्यक्त होण्यास सांगितले होते. फेसबुकवर राम कदम यांच्याविरोधात वाचकांनी जाहीर निषेध करत जोरदार टीकाही ...

भारतासमोर पाकिस्तान झुकला, चर्चेसाठी गुपचूप प्रस्ताव पाठवला - Marathi News | Pakistan sent a proposal to India to discuss | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतासमोर पाकिस्तान झुकला, चर्चेसाठी गुपचूप प्रस्ताव पाठवला

पाकिस्तानी लष्कराने चार पावले मागे जात भारतासोबत चर्चा करण्यासाठी संपर्क साधला आहे. ...

पदकविजेत्या दिव्याने सुनावले अरविंद केजरीवाल यांना खडे बोल - Marathi News | Asian Games medalist Divya Kakran slams Arvind Kejriwal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पदकविजेत्या दिव्याने सुनावले अरविंद केजरीवाल यांना खडे बोल

स्वागत करत असताना पदकविजेती महिला कुस्तीपटू दिव्या काकरानने केजरीवाल यांना खडे बोल सुनावले आहेत. ...

हळूहळू तिने चाेरले तब्बल 30 ताेळे साेने - Marathi News | maid theft 300 gram gold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हळूहळू तिने चाेरले तब्बल 30 ताेळे साेने

घरकाम करणाऱ्या महिलेने मालकिनीच्या घरातून तब्बल 30 ताेळे साेने लंपास केल्याची घटना सिंहगड राेड परिसरात उघडकीस अाली अाहे. ...

कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला वाहनाने चिरडले; वाहनचालक फरार  - Marathi News | The traffic police on duty crush under the vehicle; The driver absconded | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला वाहनाने चिरडले; वाहनचालक फरार 

अतुल घागरे असे मृत्यूमुखी पडलेल्या वाहतूक पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

‘सिम्बा’त अजय देवगणपाठोपाठ अनिल कपूरचीही एन्ट्री!! - Marathi News | after ajay devgn now anil kapoor ready to do a cameo in ranveer singh and rohit shettys simmba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सिम्बा’त अजय देवगणपाठोपाठ अनिल कपूरचीही एन्ट्री!!

 रोहित शेट्टीने आपल्या नव्या चित्रपटाची अर्थात ‘सिम्बा’ची घोषणा केली, तेव्हा या चित्रपटात रोहितचा आवडता अभिनेता अजय देवगण कॅमिओ करताना दिसणार, अशी बातमी होती. ...

मनसेच्या आंदोलनावर रेल्वे प्रवासी संघटनांची सडकून टीका - Marathi News | Rail travel commentary on the MNS movement | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मनसेच्या आंदोलनावर रेल्वे प्रवासी संघटनांची सडकून टीका

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास जीवघेणा झाला असून कोणालाही उलट्या दिशेने प्रवास करण्याची इच्छा नाही. ...

विविध मागण्यांसाठी शिक्षक दिनी शिक्षकांचे आंदोलन, जिल्हा परिषदेवर धडकली शिक्षकांची रॅली - Marathi News | Teacher's movement for various demands, teacher's rally on Zilla Parishad | Latest latur News at Lokmat.com

लातुर :विविध मागण्यांसाठी शिक्षक दिनी शिक्षकांचे आंदोलन, जिल्हा परिषदेवर धडकली शिक्षकांची रॅली

शहरातील गांधी चौक येथील शिक्षण उपसंचालक कार्यालय ते जिल्हा परिषद कार्यालयापर्यंत विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय शिक्षक परिषदेसह अन्य संघटनांच्या वतीने शिक्षक दिनी रॅली काढण्यात आली. ...