लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

राज्यात वाघांचे लोकेशन मोबाईलवर, जंगलात अत्याधुनिक कॅमेरे - Marathi News | State of the tigers location on the mobile | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात वाघांचे लोकेशन मोबाईलवर, जंगलात अत्याधुनिक कॅमेरे

व्याघ्र प्रकल्प आणि जंगलात वाघांच्या हालचाली, संरक्षणासाठी ट्रॅपिंग कॅमे-याने मॉनेटरिंग केले जात होते. ...

Exclusive : स्वप्नील जोशीचा लाडका लेक या माध्यमातून करणार सिनेइंडस्ट्रीत पदार्पण - Marathi News | Swapnil Joshi's son raghav debuts in advertise | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Exclusive : स्वप्नील जोशीचा लाडका लेक या माध्यमातून करणार सिनेइंडस्ट्रीत पदार्पण

आता ज्युनियर स्वप्नील म्हणजेच त्याचा छोटा मुलगा राघव स्वप्नीलच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री करतो आहे. ...

शाहरूख खान नाही ‘हा’ अभिनेता आहे करण जोहरचा ‘आॅल टाईम फेवरेट अ‍ॅक्टर’! - Marathi News |  not Shah Rukh Khan ranbir kapoor is karan johars all time favourite actor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरूख खान नाही ‘हा’ अभिनेता आहे करण जोहरचा ‘आॅल टाईम फेवरेट अ‍ॅक्टर’!

शाहरूख खान आणि करण जोहर यांच्या मैत्रीचे दाखले दिले जातात. अनेक वर्षांनंतरही हे नाते आजही तसेच टवटवीत आहे. शाहरूख खान माझा मित्र नाही तर माझा भाऊ आहे, असे अनेकदा करण म्हणाला आहे.  ...

शरद केळकर झळकणार 'या' सिनेमाच्या सिक्वलमध्ये - Marathi News | Sharad Kelkar will be seen in the sequel of 'This' movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शरद केळकर झळकणार 'या' सिनेमाच्या सिक्वलमध्ये

अक्षय कुमार आणि रितेश देशमुखच्या हाऊसफुल 4 चे शूटिंग सुरु झाले आहे. या सिनेमात रितेश व्यतिरिक्त आणखीन एक मराठमोळा चेहरा दिसणार आहे. शरद केळकर यात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे ...

करोडाच्या आमिषाने डॉक्टरांनी केली १५ लाखांची फसवणूक : गुंतवणूकीसाठी घ्यायला लावले कर्ज - Marathi News | Pune's doctor cheated for Rs.15 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :करोडाच्या आमिषाने डॉक्टरांनी केली १५ लाखांची फसवणूक : गुंतवणूकीसाठी घ्यायला लावले कर्ज

मल्टी मार्केटिंगच्या माध्यमातून करोडो रुपये कमविण्याचे आमिष दाखवून तिघांनी एका डॉक्टर व त्याच्या नातेवाईकांची १५ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे़. ...

ब्रह्मपुत्रेमध्ये फेरीबोट उलटली; 1 ठार, 23 बेपत्ता - Marathi News | Ferrybot dropped in Brahmaputra; 1 killed, 23 missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ब्रह्मपुत्रेमध्ये फेरीबोट उलटली; 1 ठार, 23 बेपत्ता

होडीतील 12 प्रवासी पोहून नदी किनाऱ्यावर आले आहेत. ...

15 लाखांच्या कोकेनसह तीन नायझेरियन अटकेत - Marathi News | Three Nigerians arrested who carring a cocaine of 15 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :15 लाखांच्या कोकेनसह तीन नायझेरियन अटकेत

चुकवू फिलिप्स गॉडवीन( वय ३२), चुकावे मेका डेनियल अजाह (वय २४) आणि मायकल ओगवन्ना कौसी (वय - २२) हे तिघेजण  त्या परिसरात अमली पदार्थांच्या तस्करीसाठी आले होते. ...

वायू प्रदूषणामुळे कमी होते विचार करण्याची क्षमता! - Marathi News | This is how air pollution can affect brain development | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वायू प्रदूषणामुळे कमी होते विचार करण्याची क्षमता!

वायू प्रदूषणामुळे श्वसनाचा त्रास होतो हे आता अनेकांना माहीत असेलच. पण वायू प्रदूषणामुळे केवळ श्वसनावरच नाही तर मेंदुवरही प्रभाव पडतो. ...

India vs England : मोठा गौप्यस्फोट... फिट नसतानाही अश्विनला कोहलीने खेळवले - Marathi News | India vs England: Ashwin has played against england even when he is not fit | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : मोठा गौप्यस्फोट... फिट नसतानाही अश्विनला कोहलीने खेळवले

भारताचा अनुभवी फिरकीपटू आर. अश्विन पूर्णपणे फिट नव्हता, पण तरीदेखील कर्णधार विराट कोहलीने त्याला खेळवण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त एका खासगी संकेतस्थळाने दिले आहे. ...