समलिंगी संबंधांना अपराध ठरविणारे भारतीय दंडसंहितेचे ३७७ वे कलम घटनाबाह्य ठरवून सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने व्यक्तिस्वातंत्र्याच्या कक्षेत आणखी मोठी वाढ केली आहे. ...
साईबाबा मंदिर परिसरात वापरलेल्या प्लॅस्टिकच्या बाटल्या पुनर्प्रक्रियेसाठी जमा करण्यात येणार आहेत़ त्यासाठी गुरुवारी साईबाबा मंदिर परिसरात पेट रिसायकलिंग मशिन बसवण्यात आले़ या मशिनमध्ये बाटली टाकल्यास भाविकाला एक रुपयाचे कुपन मिळणार आहे़ ...
पाच सामन्यांची कसोटी मालिका १-३ अशी गमावल्यानंतर शुक्रवारपासून सुरू होणारा अखेरचा सामना जिंकून इंग्लंड दौ-याचा विजयाने निरोप घेण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल. ...
देशात एकाच पेमेंंट कार्डने बस, रेल्वे, मेट्रो, आॅटो, क्रूझ एवढेच काय ओला-उबरसारख्या टॅक्सी सेवेचेही पेमेंट याद्वारे देता येईल. हे मोबिलिटी पेमेंट कार्ड डेबिट-क्रेडिट कार्डचेही काम करील. ...
कंबरेच्या खालील भागाचे (खुबा) प्रत्यारोपण केलेल्या रुग्णांना २० लाख रुपयांची अंतरिम नुकसान भरपाई द्या तात्काळ द्या, असे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या केंद्रीय औषधे प्रमाणिकरण संस्थेने (सीडीएससीओ) जॉन्सन अॅण्ड जॉन्सन कंपनीला दिले. ...
दहीहंडीचे थर, त्यातील लहान मुलांचा सहभाग यावर न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा भंग झाल्याचा आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात राज्य सरकारविरोधात न्यायालयाचा अवमान झाल्याची याचिका दाखल करण्यात आली आहे. ...
अॅण्ड्राईडचा बेसिक अभ्यासक्रम शिकण्यासाठी राज्यातील गडचिरोलीसारख्या नक्षल प्रभावित क्षेत्रातील स्वप्निल संजय बांगरे या विद्यार्थ्याला गुगल आणि युडॅसिटीने शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. या शिष्यवृत्तीमुळे स्वप्निलला मोफत अभ्यासक्रम पूर्ण करून नॅनोडिग्री ...
म्हाडाची घरे दिवसेंदिवस महागत आहेत. त्यामुळे लॉटरीसाठीचा ग्राहकांचा प्रतिसाद कमी होत आहे. त्यामुळेच आता म्हाडा अत्यल्प, अल्प, मध्यम, उच्च या चारही गटांतील घरांच्या किमती कमी करणार आहे. ...