अच्छे दिनचे स्वप्न दाखवणाऱ्या भाजप सरकारच्या काळात पेट्रोल दरवाढ कुठल्याही परिस्थितीत थांबताना दिसत नाही. पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत दिवसेंदिवस अधिकच वाढ होत आहे. ...
मुली पळवण्याच्या बेताल विधानावरुन भाजपाचे राम कदम यांच्यावर चौफेर सडकून टीका होत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही राम कदम यांच्यावर सामना संपादकीयमधून सडकून टीका केली आहे. ...
माओवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असणाऱ्या पाचही जणांना त्यांच्या घरातच १२ सप्टेंबरपर्यंत नजरकैदेत ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी पुणे पोलिसांना दिले ...
महिलांविषयी आक्षेपार्ह विधान करणारे भाजपाचे आमदार राम कदम यांना पक्षातून निलंबित करण्याऐवजी त्यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ...
समिर आणि अमितला काही झालं तरी त्यांना त्यांचं नात समाजापासून लपवून ठेवायचं नव्हतं. यासाठी वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल असा विचार त्यांनी केला होता. ...
दोन सज्ञान समलिंगी व्यक्तींनी राजीखुशीने, खासगीत परस्परांशी लैंगिक संबंध ठेवणे हा यापुढे भारतात गुन्हा असणार नाही, असा ऐतिहासिक निकाल देऊन सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी १५० वर्षांपासून लागू असलेल्या अन्याय्य कायद्याला मूठमाती दिली. ...
प्रत्येकाला आपल्या इच्छेने जगण्याचा अधिकार आहे. जुनी विचारधारा बदलण्याची गरज आहे. प्रत्येकाला स्वत:ची स्वतंत्र अशी ओळख आहे. समाजातील लोकांनी आपली विचारधारा, मानसिकता बदलायला हवी. ...
समांतर आरक्षणांतर्गतची खुली पदे ही खुल्या प्रवर्गातूनच भरण्याची भूमिका राज्य सरकारने कायम ठेवली आहे. समांतर आरक्षणांतर्गतची पदे भरण्याची कार्यवाही काटेकोरपणे करावी, असे आदेश सामान्य प्रशासन विभागाने गुरुवारी काढले. ...