आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या जीवाला धोका असून त्यांच्या घराची रेकीही करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांचाही तसा अहवाल आहे. त्यामुळे मी आव्हाड यांच्या घराची सुरक्षा वाढविण्याची मागणी आपणाकडे केली होती. मात्र, ...
तेनाली रामा या मालिकेमध्ये रामा नेहमीच कोणत्या ना कोणत्या संकटात सापडलेला असतो. पण त्यातूनही तो मार्ग काढतो असे आपल्याला पाहायला मिळते. तेनालीचा हा गुण प्रेक्षकांना चांगलाच आवडत आहे. ...
या आठवड्यात 'चला हवा येऊ द्या - होउ दे व्हायरल' च्या मंचावर झी मराठीवरील लोकप्रिय मालिका बाजीचे कलाकार अभिजित श्वेतचंद्र, प्रखरसिंग आणि नुपूर दैठणकर हजेरी लावणार आहेत. तसेच बेस्ट फ्रेंड्स असलेल्या अभिनेत्रींची जोडी देखील या आठवड्यात प्रेक्षकांच्या भे ...
‘हृदयात समथिंग समथिंग’ या चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबतच अनिकेत विश्वासराव, स्नेहा चव्हाण, भुषण कडू, प्रियंका यादव यांच्या मुख्य भूमिका असून हा चित्रपट ५ ऑक्टोबर २०१८ ला रिलीज होणार आहे. ...
भारतीय रिझर्व्ह बँकेकडून 20 रुपयांच्या या नोटेचे डिझाईन तयार करण्यात आले असून प्रिंटींग पेपरचे काम सुरू आहे. सध्या या नोटेच्या रंगावरुन गोंधळ असला तरी पहिल्या डिझाईनमध्ये गडद लाल रंगाची किनार असल्याची माहिती आहे. ...
किंगफिशर कंपनीचा मालक आणि भारतीय बँकांतील 9 हजार कोटींचे कर्ज बुडविणारा उद्योगपती विजय मल्ल्या लंडनमध्ये खुलेआम फिरत आहे. एकीकडे त्याला ठेवण्यासाठी आर्थर रोड कारागृहात कसाबची बराक तयार ठेवण्यात आली ...