मुंबई-पुणे महामार्गावर खालापूर हद्दीत दुचाकीला कंटेनरने ठोकर देऊन दुचाकी घसरून शनिवारी झालेल्या अपघातात उषा रामदास हाडप (५२) यांच्या अंगावरून कंटेनर गेल्यामुळे त्या जागीच ठार झाल्या ...
यंदाच्या गणेशोत्सवात प्लॅस्टिकबंदी, डिजिटल इंडिया आणि पर्यावरण संवर्धनाविषयी जनजागृती या विषयावर बहुतेक मंडळांनी देखावे व चलचित्रांतून प्रकाश टाकत समाजसेवेचा घेतला वसा जपण्याचा प्रयत्न केला आहे. ...
परस्पर संमतीने समलैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला असला तरी असे संबंध ठेवणाऱ्यांना परस्परांशी विवाह करण्यास संमती आहे का, हा प्रश्न मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे. ...
आजच्या घडीला सर्वाधिक प्रतिभावंत लोक केवळ हिंदू समाजातच असून, समाज घडवण्यासाठी हिंदू बांधवांनी एकत्र येणे गरजेच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी येथे केले. ...