सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न अंबोलीत रविवारी रात्री करण्यात आला. याप्रकरणी एका चौदा वर्षांच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले असून अधिक चौकशी सुरू आहे. ...
गेल्या दोन महिन्यांत पेट्रोलचे दर जवळपास ५ रुपयांनी वाढले. त्यातही गेल्या दहा दिवसांत पैसा-पैसा वाढत १ रुपये ८० पैशांनी पेट्रोल वाढले. महाराष्ट्रात परभणीतील दराने उच्चांक गाठला. ...
एक भारतीय विद्यार्थिनी ब्रिटनमधील प्रसारमाध्यमात चांगलीच चर्चेत आहे. पण ती यूनिव्हर्सिटीमधील तिच्या चांगल्या रेकॉर्ड किंवा अभ्यासामुळे नाही तर शाही लाइफस्टाइलमुळे चर्चेत आली आहे. ...
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तरी पर्वरी येथील मंत्रालयात आले नव्हते. अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेऊन गेल्या गुरुवारी गोव्यात दाखल झालेले मुख्यमंत्री पर्रीकर हे शुक्रवारी मंत्रालयात येऊ शकले नाहीत. ...
देशभर रोज वाढत चाललेल्या डिझेल आणि पेट्रोलच्या किमतींच्या निषेधार्थ काँग्रेसने आज भारत बंदची हाक दिली आहे. काँग्रेसने पुकारलेल्या या बंद आंदोलनाला डावे पक्ष, मनसे व द्रमुकसह देशातल्या 21 राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. ...