परवा एका कार्यक्रमात आपले प्रधान सेवक बोलले की, लहान सहान विचार मी करत नाही. 125 कोटी भारतीय सतत माझ्या समोर असल्याने मी स्वप्नसुद्धा मोठी पाहतो. मात्र त्यांनी सांगितले नाही की मी चुका पण अशा मोठ्याच करतो. त्यांच्या अशा चुकांमुळे भारत देश मागे जातोय, ...
आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या विधानावर भाष्य करताना, 'आठवले हे विनोदी गृहस्थ आहेत. संसदेत ते बोलण्यासाठी उभे राहिले की सर्वजण हसतात. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही' असं प्रत्युत्तर दिलं. ...
भारतानं रोहिंग्या मुस्लिमांना फटकारल्यानंतर आता बांगलादेशानंही त्यांना मोबाईल फोन विकण्यास मज्जाव केला आहे. तत्पूर्वी निर्वासित रोहिंग्या मुस्लिमांना सिम कार्ड देण्यावरही बंदी घालण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणाचा हवाला देत बांगलादेशनं ही बंदी घातली ...