रिपब्लिकन पक्षातील गटबाजी काही नवीन नाही परंतू रविवारी कल्याण डोंबिवली रिपब्लिकन युवक आघाडी कार्यकर्ता मेळावा पुर्वेकडील परिसरात पार पडत असताना दुसरीकडे पश्चिमेकडील भागामध्ये या मेळावाच्या कार्यक्रमाच्या बॅनरला काळे फासले गेल्याने पक्षातील गटबाजी चव् ...
राज्यातील कांद्याची गुणवत्ता इतर कुठल्याही राज्यातील कांद्यामध्ये नाही. इतर राज्यात महाराष्ट्रातील कांद्याची असलेली मागणी लक्षात घेता पणन मंडळ व महाराष्ट्र शेतकरी उत्पादक कंपनीने राज्यातील कांदा इतर राज्यात विक्रीसाठी पाठवावा, असे निर्देश पणन राज्यमं ...
बिल्डरकडून खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचे दोन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागानं ही कारवाई केली आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सौभाग्य योजनेचं अनावरण करण्यात आलं आहे. या योजनेंतर्गत गरिबांना मोफत वीज जोडणी मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ओएनजीसी दीनदयाळ ऊर्जा भवनाचं उद्घाटन केलं. ...
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात फेरीवाल्यांना काही एक स्थान नाही. फेरीवाले ही टाय सूट घालून धंदा करतील. स्मार्ट सिटी प्रकल्प फेरीवाल्यांना हद्दपार करु शकत नाही. ...
भारताविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० मालिकांसाठी न्यूझीलंडने नऊ जणांच्या कोअर टीमची घोषणा केली आहे. मात्र या नऊ जणांच्या संघात अष्टपैलू जिमी निशमला स्थान देण्यात आलेले नाही. ...
अमरावती, दि. २५ - सततचा दुष्काळ, कर्जबाजारीपणा, मुला-मुलींचे शिक्षण, विवाह आदींसाठी शेतक-यांचा सुरू असलेला संघर्ष अपुरा ठरत असून नैराश्य हावी होत असल्याचे चित्र आहे. यंदा जिल्ह्यात १९७ शेतक-यांनी मृत्युला कवटाळले आहे. शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंत ...