रिंगरोड बाधित घरांचा प्रश्न प्रलंबित असून रिंगरोड बाधित नागरिकांना योग्य न्याय देण्यासाठी सर्वपक्षीय अवलोकन समिती पुढील आठवड्यात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे ...
शहरात आंब्याच्या छोट्या डहाळीसाठी दहा रुपये मोजावे लागताहेत. तर आपट्याच्या पानासारखी दिसणारी अन्य वृक्षांची पाने आपट्याची पाने म्हणून गेल्या काही वर्षांपासून सर्रासपणे बाजारपेठेत विक्री होत आहेत. ...
केंद्र सरकारच्या नोटबंदी आणि जीएसटीवर भाजपाचे वरिष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी टीका केली होती. यशवंत सिंन्हाच्या या वक्तव्याला आता भाजपमधूनच पाठिंबा मिळू लागल्याने पक्षाची चांगलीच अडचण होण्याची शक्यता आहे. ...
राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावे दिला जाणारा २०१६-१७ चा पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांना गुरुवारी मुंबई येथे घोषित करण्यात आला. ...
पिंपरी- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशामक विभागातील सब ऑफीसर सुर्यकांत मठपती यांनी जुनी सांगवी येथील पुलावरुन नदीत पडलेल्या सागर चंदनशिवे या तरुणाचा जीव वाचवला आहे. त्यांच्या या कार्यतत्पर कामाबद्दल महापालिकेच्या वतीने स्थायी समिती सभापती सिमा ...
राहुल गांधींनी पहिले ते हिंदू आहेत हे घोषीत करावं. ते जोपर्यंत हिंदू आहेत हे घोषीत करत नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. मला तर ते ख्रिश्चन असल्याची शंका आहे. ...