राजकारणी माणसे स्वार्थी आणि श्रेयासाठी हपापलेली असतात. समाजातील हे चित्र ब-याचअंशी खरेही. राजकारणातील तो स्थायीभाव झाल्याने एव्हाना लोकांनाही त्याचे आता काही वाटेनासे झाले आहे. ...
सत्ता असो वा नसो, मी कायम राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असून माझी पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावरच निष्ठा आहे.घरी जरी बसलो तरी भाजपात कदापीही जाणार नाही, असे स्पष्टीकरण माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी पत्रपरिषदेत केले. ...
पूर्व राजकीय वैमनस्यातून सोनू पाल आणि त्याच्या सात ते आठ साथीदारांनी वागळे इस्टेट विभागाचे भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सागर मेटकरी आणि धनंजय कावळे यांच्यावर चाकू, बांबू आणि दगडाने हल्ला केल्याची तक्रार वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. ...
ठाणे, दि. २५ - महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा पवार हिच्या आत्महत्येप्रकरणी कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस.बी. निपुंगे यांचा जामीनअर्ज सोमवारी अखेर जिल्हा सत्र न्यायाधीश आर.एन. बावनकर यांनी फेटाळला. त्यामुळे निपुंगेंना अटक करण्याचा पोलिसांचा ...
इंदोरमध्ये झालेल्या तिस-या वनडे सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा पाच विकेटनं पराभव करत पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत 3-0नं आघाडी घेत मालिकेवर कब्जा केला आहे. पण ...
प्रसिद्ध साहित्यिक राजन खान यांच्या कादंबरीवर आधारित ' हलाल' या चित्रपटामुळे धार्मिक भावना दुखावल्याबद्दल आवामी विकास पार्टीच्या चार मुस्लिम तरुणांनी राजन खान यांच्या कार्यालयात घुसून फलकांना काळे फासल्याचा प्रकार घडला. ...