लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

संतापजनक ! अश्लिल व्हिडीओ बनवून तरुणीवर सलग 3 महिने केला बलात्कार - Marathi News | rape with woman for three months by making video clip bikaner rajasthan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संतापजनक ! अश्लिल व्हिडीओ बनवून तरुणीवर सलग 3 महिने केला बलात्कार

एका तरुणीची अश्लिल व्हिडीओ क्लिप बनवून तिच्यावर सलग तीन महिने बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

घसरत्या रुपयामुळे यंदा सणांचं 'दिवाळं' निघणार... भेटवस्तू, सुकामेवा महागला - Marathi News | Due to Rupee trades flat against US dollar, the festivals will hit inflation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घसरत्या रुपयामुळे यंदा सणांचं 'दिवाळं' निघणार... भेटवस्तू, सुकामेवा महागला

येत्या काळात नवरात्र, दसरा, दिवाळीसारखे सण येणार आहेत. यापूर्वीच व्यापाऱ्यांनी आवश्यक वस्तू महागड्या दरामध्ये बाजारात उतरविल्या आहेत. ...

आलोक शॉ ठरला डान्स दिवानेचे पहिला विजेता - Marathi News | Alok Shaw was the first winner of the dance diwane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलोक शॉ ठरला डान्स दिवानेचे पहिला विजेता

तीन महिन्यांच्या कठोर परिश्रमानंतर कोलकत्याचा आलोक शॉने डान्स दिवानेचे विजेतेपद पटकावले आहे. आलोकला 5 लाख आणि ट्रॉफी बक्षिस म्हणून देण्यात आले. ...

मुख्यमंत्र्यांच्या महिला विशेष अधिकाऱ्याच्या 'पर्स'वर पडली टकटक गँगची नजर - Marathi News | Tak tak gang strikes, steals CMO officer’s purse from police car | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या महिला विशेष अधिकाऱ्याच्या 'पर्स'वर पडली टकटक गँगची नजर

मुंबई आणि उपनगरात गाड्यांमधून मोबाईल पळवणाऱ्या टकटक गँगने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. ...

अमेरिकेत या ठिकाणी सप्टेंबरमध्येच नाताळ साजरा होतोय....कारण वाचून व्हाल भावूक - Marathi News | Christmas is celebrating this place in America in September... due to emotion | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेत या ठिकाणी सप्टेंबरमध्येच नाताळ साजरा होतोय....कारण वाचून व्हाल भावूक

मेरिकेतील सिनसिनाटी शहरामध्ये एका भागात सप्टेंबरमध्येच नाताळ साजरा केला जात आहे. ...

हिरो मोटो कॉर्पची बनावट वेबसाईट; व्यापाऱ्यांना गंडा घालण्याचा प्रयत्न - Marathi News | Hero Moto Corp's fake website fraud case registered in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हिरो मोटो कॉर्पची बनावट वेबसाईट; व्यापाऱ्यांना गंडा घालण्याचा प्रयत्न

दोन लाख रुपये आता भरावेत, ते पुन्हा परत करण्यात येतील असेही सांगण्यात आले होते. ...

पीएनबी घोटाळ्याचे पुरावे नीरव मोदीला मिळणार? इंग्लंडमध्ये कायदा - Marathi News | Nirav Modi will get proof of PNB scam? Law in England | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पीएनबी घोटाळ्याचे पुरावे नीरव मोदीला मिळणार? इंग्लंडमध्ये कायदा

भारताकडून इंग्लंडला देण्यात आलेले पुरावे नीरव मोदीला दाखविण्यात येणार असल्याने त्याच्या प्रत्यार्पणाच्या प्रयत्नांवर पाणी फेरले जाण्य़ाची शक्यता आहे. ...

किम जोंग उन आणि मून जे इन यांच्यात आजपासून पुन्हा चर्चा, तीन दिवसांची परिषद - Marathi News | Kim Jong Un and Moon Jae In meets at Pyongyang | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन आणि मून जे इन यांच्यात आजपासून पुन्हा चर्चा, तीन दिवसांची परिषद

पॅनमुन्जोम येथे ऐतिहासिक सीमेवर झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. तेव्हा कोरिया द्वीपकल्पावर शांतता नांदेल, युद्ध समाप्तीसाठी प्रयत्न होतील, द्वीपकल्प अण्वस्त्रमुक्त होईल असे संकेत मिळाले. ...

कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल, साडेतीन तासांच्या खोळंब्यानंतर पॅसेंजर ट्रेन रवाना - Marathi News | konkan railway ratnagiri dadar passenger at ratnagiri station | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकणातून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल, साडेतीन तासांच्या खोळंब्यानंतर पॅसेंजर ट्रेन रवाना

गणेशोत्सवावरून कोकणातून मुंबईत परतणाऱ्या चाकरमान्यांचे मंगळवारी हाल झाले आहेत. ...