Ganpati Festival : कृपाशंकर सिंह एकसारखे गॅलरीतून घरात आतबाहेर करीत असतात. मधेच टेबलवरील पाण्याचा ग्लास घटाघटा पितात. त्यांची ही अस्वस्थता त्यांची पत्नी हेरते. ...
गणराया दोन दिवसांसाठी आमच्याकडे येतो आणि आमच्या भक्तीला प्रसन्न होऊन हरित सृष्टीचे वरदान देतो, असे जर आम्हाला वाटत असेल तर तो आमचा भ्रम आहे, स्वत:चाच शेवट घडवून आणण्यास आतुर झालेल्या प्रदेशात तो कशाला वास्तव्य करेल? ...
संगीतकार प्रीतम सध्या ऐन भरात असून त्याने वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत. एका संगीतविषयक रिअॅलिटी कार्यक्रमाचे चित्रीकरण करीत असताना त्याला त्याच्या मुलांनी आश्चर्याचा धक्का दिला. ...
बाप्पाचं घरी आगमन झालं की, त्याचे आदरातिथ्य करण्यात कोणतीच कसर ठेवली जात नाही. त्याला आवडणाऱ्या साऱ्या गोष्टी करण्यात येतात. इतकेच नाही तर बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. ...
ऋषी कपूर आणि जुही चावला यांच्या जोडीने सिल्वर स्क्रीन चांगलीच गाजवली आहे. पुन्हा एकदा ही जोडी एकत्र दिसणार आहे, हा एक फॅमिली ड्रामा सिनेमा असणार आहे. ...
मनोहर पर्रीकर यांचा आजार हा गोव्यात साऱ्यांच्याच चिंतेचा विषय बनला आहे आणि त्यातल्या त्यात भाजपासाठी, सरकारच्या अस्तित्वासाठी तो आणखीनच गंभीर विषय आहे. ...
गणेशोत्सवाच्या या दहा दिवसांमध्ये ती महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणेश मंदिरे आणि सार्वजनिक मंडळांना भेट देणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या या गणरायाचा आशीर्वाद घेण्याबरोबरच, तिथल्या प्रेक्षकांसोबत ती संवाद देखील साधणार आहे. ...
मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे व चॉकलेट बॉय अनिकेत विश्वासराव यांनी 'मस्का' चित्रपटात काम केल्यानंतर आता हे दोघे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. ...