बिग बॉस’चे १२ वे सीझन आजपासून सुरू होतेय. शोच्या निर्मात्यांनी सगळी तयारी पूर्ण केली आहे. ‘बिग बॉस12’च्या नव-नव्या प्रोमोजची धूम आहेत. अशात ‘बिग बॉस12’च्या घरात कोण कोण स्पर्धक येणार, याबाबत प्रेक्षकांच्या कमालीची उत्सुकता आहे. ...
बहुचर्चित चिपी विमानतळावर १२ सप्टेंबरला अखेर लॅडिंग झाले. ते कसे झाले ?, कोणी केले ?, का झाले ? हे सर्व प्रश्न महत्वाचे नाहीत मात्र, आम्ही लँडिंग केले म्हणजे आम्ही विमानतळ सुरू केले. ...
किशोरी बबन काकडे या अकरावीत शिकणाऱ्या तरुणीने गत आठवड्यात आत्महत्या केली. दहावीला ८९ टक्के गुण मिळाल्यानंतरही विनाअनुदानित तुकडीत प्रवेश मिळाला या नैराश्यातून आपण जीवन संपवत असल्याचे तिने नमूद करुन ठेवले आहे. ...
दररोज वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे कठिण झालेले असताना, राजकीय नेतेमंडळी बेताल विधान करुन त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत की काय असा प्रश्न निर्माण होत आहे. ...