लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

काश्मिरात बस दरीत कोसळून १७ ठार - Marathi News | 17 killed in bus crash in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मिरात बस दरीत कोसळून १७ ठार

मिनी बस रस्त्यावरून घसरून ३०० फूट दरीत कोसळली ...

जपानमध्ये शतायुषी लोक ६९,७८५; दोन दशकांत शतायुषी होण्याच्या प्रमाणात सातपट वाढ - Marathi News | Fallen people in Japan, 69, 785 | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जपानमध्ये शतायुषी लोक ६९,७८५; दोन दशकांत शतायुषी होण्याच्या प्रमाणात सातपट वाढ

आरोग्याबद्दल वाढलेली जागरूकता आणि खूपच प्रगत वैद्यकीय उपचार व सेवांमुळे लोक शतायुषी होत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. ...

‘मनस्ताप दिल्याप्रकरणी शास्त्रज्ञ नारायणन यांना ५० लाखांची भरपाई’ - Marathi News | 'Rs 50 lakh compensation to Narayanan,' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘मनस्ताप दिल्याप्रकरणी शास्त्रज्ञ नारायणन यांना ५० लाखांची भरपाई’

विनाकारण अटक करून मनस्ताप दिल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केरळ पोलिसांना फटकारले ...

राहुल गांधी यांनी जाहीर केले ९ राष्ट्रीय सचिव - Marathi News | Rahul Gandhi declared 9 national secretaries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधी यांनी जाहीर केले ९ राष्ट्रीय सचिव

तेलंगणात मुदतीपूर्वी विधानसभा बरखास्त झाल्याच्या काही दिवसांनंतर काँग्रेसने शुक्रवारी तीन सदस्यीय छाननी समितीची स्थापना केली आहे ...

चौकीदार भागीदारच नव्हे, तर गुन्हेगारही; मल्ल्याप्रकरणी काँग्रेसचा हल्लाबोल - Marathi News | Not only the janitor partner but also the criminal; Congress attacks on Mallya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चौकीदार भागीदारच नव्हे, तर गुन्हेगारही; मल्ल्याप्रकरणी काँग्रेसचा हल्लाबोल

राफेल सौदा आणि विजय मल्ल्याप्रकरणावरुन काँग्रेसची भाजपावर सडकून टीका ...

इराणवरील निर्बंधांचा भारताला बसणार फटका; अमेरिकेचा कारवाईचा इशारा - Marathi News | Iran's sanctions will hit India; US action gesture | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणवरील निर्बंधांचा भारताला बसणार फटका; अमेरिकेचा कारवाईचा इशारा

इराणविरुद्ध लावण्यात आलेल्या निर्बंधांचे पालन न करणाऱ्या देशांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा गंभीर इशारा अमेरिकेने दिला आहे. ...

विजय मल्ल्याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा एसबीआयने केला इन्कार - Marathi News | SBI refused to deny Vijay Mallya's plea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजय मल्ल्याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याचा एसबीआयने केला इन्कार

फेब्रुवारी २0१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयात जाऊन विजय मल्ल्या याच्या विदेश गमनावर कायदेशीर बंधन आणण्याचा सल्ला एसबीआयला देण्यात आला होता. ...

होरमुसजी कामा एबीसीचे अध्यक्ष, ‘लोकमत’चे देवेंद्र दर्डा सचिव - Marathi News | Hormusji Cama Appointed As Chairman Of ABC lokmats devendra darda appointed as secretary | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होरमुसजी कामा एबीसीचे अध्यक्ष, ‘लोकमत’चे देवेंद्र दर्डा सचिव

लोकमत मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक देवेंद्र दर्डा यांची सचिवपदी निवड ...

ब्लॅकमेलिंगला कंटाळून नांदेडच्या युवतीची पुण्यात आत्महत्या - Marathi News | Nanded's daughter commits suicide in Pune due to blackmail | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ब्लॅकमेलिंगला कंटाळून नांदेडच्या युवतीची पुण्यात आत्महत्या

सिंहगड पोलिस ठाण्यात आरोपी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल ...