ठग्स ऑफ हिंदोस्तान हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार असल्याने या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येईल असे सगळ्यांना वाटत आहे. पण या चित्रपटाचा ट्रेलर नव्हे तर या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस लवकरच येणार असल्याची चर्चा आहे ...
प्रकाश आंबेडकर यांचा अकोला, वाशिम आणि बुलडाणा या तीन जिल्ह्यांमध्ये चांगला प्रभाव आहे. एमआयएमची मुख्य भिस्त मुस्लिम मतदारांवर आहे. २०१४ मध्ये दोन आमदार निवडून आणून पक्षाने महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश मिळविला. ...
Asia Cup 2018 : पाकिस्तानचा क्रिकेट संघ आशिया चषक स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिराती येथे दाखल झाला आहे. पाकिस्तानचा संघ सध्या चांगल्या फॉर्मात असून 2012नंतर पुन्हा आशिया चषक उंचावण्यासाठी खेळाडू आतुर आहेत. ...
मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या चित्रपटात बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान झळकणार असल्याची चर्चा आहे. भारतीय संस्कृतीशी निगडित चित्रपट मार्वेल सिनेमॅटिक युनिव्हर्सला बनवायचा असून त्यात शाहरुख खानने मुख्य भूमिकेत झळकावी अशी त्यांची इच्छा असल्याचे म्हटले ज ...
मुख्यमंत्रीपदाचा तात्पुरता ताबा मनोहर पर्रीकर यांनी मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्र्याकडे सोपवावा अशी स्पष्ट मागणी प्रथमच महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने (मगोप) शनिवारी येथे केली. ...