लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मल्ल्या व जेटलींचे रहस्य! - Marathi News | bjp and fm arun jaitley should tell the truth to the country about vijay mallya | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मल्ल्या व जेटलींचे रहस्य!

ज्या इसमाने देशाला हजारो कोटींनी गंडविले आहे आणि ज्याच्या कंपनीची विमाने दिवसेंदिवस उडेनाशी झालेली देशाला दिसत आहेत त्याच्या हालचालीवर देशाचे पोलीस खाते व अन्य संरक्षक यंत्रणा नजर ठेवीत नाही हे कोण मान्य करील? ...

कुस्तीला बळ देणारा भीष्माचार्य - Marathi News | Ganpatrao Andalkars Demise Has Left A Void In Wrestling | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कुस्तीला बळ देणारा भीष्माचार्य

वस्तादांच्या निधनामुळे माझ्यासह महाराष्ट्राचे कुस्तीक्षेत्र पोरके झाले आहे. ...

सकारात्मक जनमानसाची गरज - Marathi News | restrictions on use of sound system in ganesh festival should be taken positively | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सकारात्मक जनमानसाची गरज

सार्वजनिक आरोग्य महत्त्वाचे की धांगडधिंगा घालून सण साजरे करणे महत्त्वाचे याचा विचार सुजाण नागरिकांनीच करावा. ...

हॉलतिकीट नसताना रेल्वेच्या परीक्षेला बसणार कसे? - Marathi News | How to sit for Railway exam without halalikit? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हॉलतिकीट नसताना रेल्वेच्या परीक्षेला बसणार कसे?

परीक्षांचे हॉलतिकीटच विद्यार्थ्यांना अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे परीक्षा द्यायची कशी आणि कुठे, याबाबत विद्यार्थ्यांसमोर प्रश्नचिन्ह आहे. ...

अभिमानास्पद! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार - Marathi News | Best airport award for Mumbai International Airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अभिमानास्पद! मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार

प्रवाशांना विमानतळावर पुरवण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधांचा अभ्यास करून प्रवाशांद्वारे करण्यात आलेल्या शिफारशींनंतर हा पुरस्कार देण्यात आला. ...

उत्तर भारतीयांना जातीच्या आधारावर आरक्षण द्या - Marathi News | Give reservation to the north Indians on the basis of caste | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उत्तर भारतीयांना जातीच्या आधारावर आरक्षण द्या

संजय निरुपम यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ...

महावितरणकडून २० हजार ३३० मेगावॅटचा वीजपुरवठा - Marathi News | Power supply of 20 thousand 330 MW from MSEDCL | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महावितरणकडून २० हजार ३३० मेगावॅटचा वीजपुरवठा

२० हजार ३३० मेगावॅट विजेचा यशस्वीपणे पुरवठा करण्यात आल्याचा दावा महावितरणने केला. ...

मेट्रोविरोधात वनशक्तीची सर्वोच्च न्यायालयात धाव - Marathi News | The Supreme Court's ruling against the metro | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मेट्रोविरोधात वनशक्तीची सर्वोच्च न्यायालयात धाव

हरित लवादाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप; अवमान याचिका दाखल ...

विद्या प्राधिकरणाच्या तपासणी अहवालात विसंगती - Marathi News | Anomaly in the inspection report of the Vidyalaya Authority | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विद्या प्राधिकरणाच्या तपासणी अहवालात विसंगती

शैक्षणिक तंत्रज्ञान कक्षातील सावळा गोंधळ; शासनाच्या आदेशाकडे वरिष्ठांकडून दिरंगाई ...