अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना मराठी आणि हिंदी मनोरंजन क्षेत्रातील, समाज सेवेमध्ये कार्यरत असलेले, राजकारण, क्रीडा या क्षेत्रातील महाराष्ट्रातील नावाजलेल्या मंडळींसोबत मकरंद अनासपुरे मनमोकळ्या गप्पा मारणार आहे. ...
अभिनेत्री स्पृहा जोशीचा आगामी चित्रपट 'होम स्वीट होम' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून स्पृहाचा नवरा वरद लघाटे मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतो आहे. ...
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला नुकतेच १० वर्षं झाले असून मंदारच्या घरातील गणपती बा्पपाला देखील यंदा दहा वर्षं पूर्ण झाले आहेत. याचे औचित्य साधत मंदारने त्याच्या घरातच गोकुळधाम सोसायटी बनवली आहे. मंदारने गोकुळधाम सोसायटीचा सेट उभारला असून त्यात ...