लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

प्रीतमला सेटवर बसला आश्चर्याचा धक्का! - Marathi News | Pritam gets a surprise on set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रीतमला सेटवर बसला आश्चर्याचा धक्का!

संगीतकार प्रीतम सध्या ऐन भरात असून त्याने वेगवेगळे प्रकल्प हाती घेतले आहेत. एका संगीतविषयक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमाचे चित्रीकरण करीत असताना त्याला त्याच्या मुलांनी आश्चर्याचा धक्का दिला. ...

#BappachaNaivedya : असे तयार करा बाप्पासाठी मनुक्यांचे मोदक! - Marathi News | ganesh festival special receipe how make kishmish modak | Latest food News at Lokmat.com

फूड :#BappachaNaivedya : असे तयार करा बाप्पासाठी मनुक्यांचे मोदक!

बाप्पाचं घरी आगमन झालं की, त्याचे आदरातिथ्य करण्यात कोणतीच कसर ठेवली जात नाही. त्याला आवडणाऱ्या साऱ्या गोष्टी करण्यात येतात. इतकेच नाही तर बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात येतो. ...

पुन्हा एकदा ऋषी कपूर आणि जुही चावला दिसणार एकत्र - Marathi News | Once again, Rishi Kapoor and Juhi Chawla will be seen together | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा ऋषी कपूर आणि जुही चावला दिसणार एकत्र

ऋषी कपूर आणि जुही चावला यांच्या जोडीने सिल्वर स्क्रीन चांगलीच गाजवली आहे. पुन्हा एकदा ही जोडी एकत्र दिसणार आहे, हा एक फॅमिली ड्रामा सिनेमा असणार आहे. ...

विश्वचषकाच्या संघात मधल्या फळीत चुरस - Marathi News | the race for middle order place of the World Cup squad | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकाच्या संघात मधल्या फळीत चुरस

मनोहर पर्रीकरांनंतर काय? - Marathi News | editorial view on goa cm manohar parrikar health | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मनोहर पर्रीकरांनंतर काय?

मनोहर पर्रीकर यांचा आजार हा गोव्यात साऱ्यांच्याच चिंतेचा विषय बनला आहे आणि त्यातल्या त्यात भाजपासाठी, सरकारच्या अस्तित्वासाठी तो आणखीनच गंभीर विषय आहे. ...

माझा अगडबम या चित्रपटाची 'नाजूका' येणार प्रेक्षकांच्या भेटीस - Marathi News | Majha Agadbam will be release on 26 october | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझा अगडबम या चित्रपटाची 'नाजूका' येणार प्रेक्षकांच्या भेटीस

गणेशोत्सवाच्या या दहा दिवसांमध्ये ती महाराष्ट्रातील प्रसिद्ध गणेश मंदिरे आणि सार्वजनिक मंडळांना भेट देणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा आराध्य दैवत असलेल्या या गणरायाचा आशीर्वाद घेण्याबरोबरच, तिथल्या प्रेक्षकांसोबत ती संवाद देखील साधणार आहे. ...

प्रार्थना बेहरे व अनिकेत विश्वासराव पुन्हा एकत्र दिसणार ह्या सिनेमात - Marathi News | Prathana Behare and Aniket Vishwasrao will be together again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रार्थना बेहरे व अनिकेत विश्वासराव पुन्हा एकत्र दिसणार ह्या सिनेमात

मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने सर्वांना भुरळ पाडणारी अभिनेत्री प्रार्थना बेहरे व चॉकलेट बॉय अनिकेत विश्वासराव यांनी 'मस्का' चित्रपटात काम केल्यानंतर आता हे दोघे पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाले आहेत. ...

Fuel Hike : ...तर मी 35-40 रुपयांना पेट्रोल, डिझेल विकेन- रामदेव बाबा - Marathi News | Fuel Hike : If govt allows, I can sell petrol, diesel for Rs 35-40 per litre, says Baba Ramdev | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fuel Hike : ...तर मी 35-40 रुपयांना पेट्रोल, डिझेल विकेन- रामदेव बाबा

Fuel Hike : इंधन दरवाढ-महागाईवरुन विरोधकांनी तर सत्ताधाऱ्यांना चहुबाजूंनी घेरले आहेच. मात्र आता मोदी सरकारला स्वकीयांकडूनही घरचा अहेर दिला जात आहे. इंधन दरवाढ आणि महागाईवरुन योगगुरु बाबा रामदेव यांनीही भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.  ...

आयुष्यमान योजनेत तुमचे नाव आहे का? असे तपासा... - Marathi News | Is your name in pradhanmantri jan arogya yojana? Check that ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयुष्यमान योजनेत तुमचे नाव आहे का? असे तपासा...

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 23 सप्टेंबरला पंतप्रधान जन आरोग्य योजनेद्वारे 10 कोटी कुटुंबांना 5 लाखांचे आरोग्य कवच पुरविणार आहेत. या योजनेची सुरुवात झारखंडमधून केली जाणार आहे. ...