१४ सप्टेंबरला तेलंगणाच्या नालगोंडा जिल्ह्यातील हॉस्पिटलबाहेर प्रणयची हत्या करण्यात आली. गर्भवती अमृताला तो चेक-अपसाठी घेऊन आला होता. तिथून परतत असताना अमृतासमोर, भर रस्त्यातच हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. ...
सण-उत्सव सुरू असून तुम्हीही त्यासाठी वेगवेगळे ट्रेडिशनल लूक ट्राय करण्याचा विचार करत आहात का? मग टेन्शन नका घेऊ. बॉलिवूड अभिनेत्री आणि अद्यापही लाखो तरूणांच्या हृदयाची धडकन असणाऱ्य़ा 'धक धक गर्ल' माधुरी दीक्षितकडून ड्रेसिंग टिप्स घेऊ शकता. ...
अनेकजण नेहमीच स्मार्टफोनच्या खराब सिग्नलमुळे हैराण असतात. खराब सिग्नलमुळे कॉल ड्रॉप होणे, इंटरनेच स्पीड कमी होणे, आवाज नीट न येणे, मेसेज सेंड न होणे आणि ई-मेल न येणे यांसारख्या समस्या होतात. ...
दोन वर्षापुर्वी अनुसूचित जमाती व दारिद्र्य रेषेखालील कुटुंबियांपुरती मर्यादीत असलेली पंतप्रधान उज्वला योजनेत आता ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक दुर्बल असलेल्या प्रत्येक व्यक्तीला सहभागी करून घेण्यात येत आहे. शंभर रूपयांच्या प्रतिज्ञापत्रावर व आवश्यक त ...
चेतन भगत सोमवारी ‘वॉव’या महिला क्लबच्या कार्यक्रमासाठी शहरात आले होते. यावेळी त्यांनी लोकमतच्या कार्यालयास भेट दिली. येथे एका छोटेखानी मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले की, ‘समाजात बदल आणण्याचे खूप प्रकार आहेत. यासोबतच ‘मोदी समर्थक’ ते ‘घरी राहणारा पित ...
कोणत्याही शुभकार्याची सुरवात श्रीगणेशाला वंदन करून करावी म्हणजे कोणतेही विघ्न कार्यात येत नाहीत असे म्हणतात. नुकतेच आगामी 'नशीबवान' सिनेमाच्या टीमने देखील गणेश गल्लीतला 'मुंबईचा राजा' आणि 'लालबागचा राजा' अशा दोन मानाच्या गणपतींचे दर्शन घेऊन आपल्या सि ...
अनूप आणि जसलीन यांनी ‘बिग बॉस12’च्या घरात प्रवेश करताना नॅशनल टीव्हीवर आपले रिलेशनशिप मान्य केले. ही गोष्ट ऐकल्यानंतर सामान्य लोकांना तर शॉक लागला आहे. पण त्याचसोबत जसलीनच्या पालकांना देखील या गोष्टीचा चांगलाच धक्का बसला आहे. ...