लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

महावितरण उभारणार ५०० विद्युत वाहन चार्जिंग केंद्र - Marathi News | 500 Electric Vehicle Charging Center to Raise Mahavitaran | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महावितरण उभारणार ५०० विद्युत वाहन चार्जिंग केंद्र

पुणे, मुंबई, नागपूरसह दहा केंद्रांचा समावेश ...

जवानाच्या क्रूर हत्येनंतर नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट - Marathi News | High alert on the Line of Control after the brutal assassination of Jawan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जवानाच्या क्रूर हत्येनंतर नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट

सीमा सुरक्षा दलाचे जवान हेड कॉन्स्टेबल नरेंद्र सिंह यांचा पाकिस्तानी सैन्याने गळा कापलेला व अनेक गोळ्यांच्या जखमा झालेला मृतदेह सापडल्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट जारी केला आहे. ...

मृत्यूनंतर मिळाला शास्त्रज्ञाला न्याय - Marathi News | After the death of a scientist justice came | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मृत्यूनंतर मिळाला शास्त्रज्ञाला न्याय

के. चंद्रशेखर १९९२ पासून अवकाश संशोधन संस्थेत भारताचे प्रतिनिधी होते ...

५० लाख टन साखर निर्यात करावी : हर्षवर्धन पाटील - Marathi News | Export 5 million tonnes of sugar: Harshvardhan Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :५० लाख टन साखर निर्यात करावी : हर्षवर्धन पाटील

शहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याच्या आगामी १८ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदिपन समारंभ सकाळी कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री पाटील यांच्या हस्ते झाला. ...

महापौरांच्या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविकांचे उपोषण मागे - Marathi News | anganwadi sevika ends hunger strike | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापौरांच्या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविकांचे उपोषण मागे

पालिकेच्या महासभेत अंगणवाड्या बंद करण्याचा विषय तापला ...

पुरंदरच्या विद्यार्थिनींचा रशियात गणेशोत्सव - Marathi News | Purandar's students Ganeshotsav in Russia | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरंदरच्या विद्यार्थिनींचा रशियात गणेशोत्सव

विदेशातील नागरिकांना भारतीय सण व संस्कृतीचे घडले दर्शन ...

तंत्रज्ञानावर जोर नको : सुप्रिया सुळे - Marathi News | Do not stress on technology: Supriya Sule | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तंत्रज्ञानावर जोर नको : सुप्रिया सुळे

बुलेट ट्रेन झाली नाही तरी चालेल, टॅब मिळाला नाही तरी चालेल; परंतु शिक्षक व शाळा या झाल्याच पाहिजेत, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले. ...

विसर्जनात डीजेला सरकारचा विरोध! - Marathi News | Dissolved in the immersion of the government! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विसर्जनात डीजेला सरकारचा विरोध!

उच्च न्यायालयाने गुरुवारपर्यंत यावरील निर्णय राखून ठेवला आहे. ...

समृद्धी मार्गातील एकाच प्रकल्पग्रस्ताला ८०० कोटी- विखे-पाटील - Marathi News | 800 crore-Vikhe-Patil for a single project in Samrudhi road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :समृद्धी मार्गातील एकाच प्रकल्पग्रस्ताला ८०० कोटी- विखे-पाटील

महामार्गाच्या भूसंपादनात एकाच प्रकल्पग्रस्ताला तब्बल ८०० कोटी रुपये मिळाले आहेत, असा आरोप करीत विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपावर निशाणा साधला. ...