आपल्या मोबाईलमध्ये अशा काही गोपनीय फोटो, फाईल्स असतात ज्या दुसऱ्यांना दिसल्यास गजहब उडू शकतो. त्या लपवण्यासाठी जशी अॅप असतात तशीच गोपनीय अॅपही लपविण्यासाठी आहेत. ...
'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण केलेली बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या स्विर्त्झलँडमध्ये एन्जॉय करत आहे. डिझायनर मनीष मल्होत्रासोबत जान्हवी आपल्या कामातून काही दिवसांसाठी सुट्टी घेऊन स्विर्त्झलँडच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत आहे ...
गोव्यात सहलीसाठी आलेली असताना खून करण्यात आलेल्या आयरीश बॅगपॅकर डॅनियली मॅक्लॉग्लीन प्रकरणात आता खुद्द आयरीश पंतप्रधान लिओ वराडकर यांनी लक्ष घातले आहे. ...
शाहरूखच्या अॅक्टिंग करिअरची सुरूवात झाली तीच मुळी छोट्या पडद्यापासून. ‘फौजी’ आणि ‘सर्कस’ या त्याच्या मालिका प्रचंड गाजल्या होत्या. या मालिकेने शाहरूखला खरी ओळख मिळवून दिली होती. ...
India vs Pakistan: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात आज आशिया चषक स्पर्धेत सामना रंगणार आहे. दोन्ही संघांनी आपापल्या सलामीच्या सामन्यात हाँगकाँगचा पराभव केला आहे. ...
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय अस्तित्वात येवून एक महिना उलटला तरीही अजून हे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनाकडे पडून असल्याने हद्दीची फेररचना कागदावरच राहिली आहे़ ...
गोव्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने भातशेती धोक्यात आली आहे. प्रखर उन्हामुळे शेती करपण्याच्या स्थितीत आहे. परिणामी सुमारे 20 टक्के पीक घटण्याची शक्यता कृषी खात्याकडून व्यक्त केली जात आहे. ...