लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

गायीला 'राष्ट्रमाता' घोषित करणारे उत्तराखंड देशातील पहिले राज्य - Marathi News | uttarakhand becomes first state of country to declare cow as rashtra mata | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गायीला 'राष्ट्रमाता' घोषित करणारे उत्तराखंड देशातील पहिले राज्य

गायीला 'राष्ट्रमाता' घोषित करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. ...

बुरहान वानी टपाल तिकिटावर, दहशतवाद्यांचा 'शहीद' म्हणून गौरव; पाकिस्तानचं शेपूट वाकडंच - Marathi News | Pakistan commemorates slain Hizbul commander Burhan Wani in postal stamps | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बुरहान वानी टपाल तिकिटावर, दहशतवाद्यांचा 'शहीद' म्हणून गौरव; पाकिस्तानचं शेपूट वाकडंच

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चर्चेसाठी पत्र पाठवलं आहे. पण दुसरीकडे, त्यांच्या टपाल खात्यानं दहशतवाद्यांच्या नावाने टपाल तिकिटं छापली आहेत. ...

तुकाराम मुंढेच वरचढ!; नियमावर बोट ठेवून काम करणारे अधिकारी - Marathi News | Tukaram Mundhe has proved himself the best by his work | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :तुकाराम मुंढेच वरचढ!; नियमावर बोट ठेवून काम करणारे अधिकारी

ज्यांचे हेतू स्वच्छ असतात, त्यांना आरोपांची वा तक्रारींची चिंता करण्याचे कारण नसते. कारण, या आरोपांचे मूळ व्यक्तिगत हितसंबंधात अगर मान-सन्मानासारख्या बाबीतच आढळून येणारे असते. ...

'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका फेम स्नेहलताच्या घरच्या बाप्पाला 'धाराउचं' किर्तन - Marathi News | Swarajyarakshak Sambhaji Fame Snehalata Vasaikar celebrating Ganesh Festival At her home in mumbai with Kirtan | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका फेम स्नेहलताच्या घरच्या बाप्पाला 'धाराउचं' किर्तन

  'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिका फेम स्नेहलताच्या घरच्या बाप्पाला 'धाराउचं' किर्तन ...

अज्या आणि शीतलीचा दमदार डान्स परफॉर्मन्स - Marathi News | Ajya and Cool Sheetal Dance Performances | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अज्या आणि शीतलीचा दमदार डान्स परफॉर्मन्स

'लाखात एक आपला फौजी'असं म्हणायला लावणाऱ्या 'लागीरं झालं जी'या 'झी मराठी’वरील मालिकेने गेल्या एका वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे. ...

काय आहे अल्झायमर आजार? जाणून घ्या संकेत आणि लक्षणे! - Marathi News | 7 early signs of Alzheimer's Disease, Know the Signs and Symptoms! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काय आहे अल्झायमर आजार? जाणून घ्या संकेत आणि लक्षणे!

अल्झायमर (Alzheimer's Disease)  हा आजार विसरण्याशी संबंधित आहे. या आजाराच्या लक्षणांमध्ये स्मरणशक्ती कमी होणे, निर्णय न घेऊ शकणे, बोलण्यात अडचण येणे किंवा यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण होणे ही आहेत. ...

लता मंगेशकर यांच्या वाढदिवशी त्यांची बहीण मीना मंगेशकर-खडीकर त्यांना देणार ही खास भेट - Marathi News | lata mangeshkar sister meena mangeshkar khadikar write mothi tichi savli book on lata's life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लता मंगेशकर यांच्या वाढदिवशी त्यांची बहीण मीना मंगेशकर-खडीकर त्यांना देणार ही खास भेट

लता मंगेशकर यांच्या ९० व्या वर्षातील पदार्पणानिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित 'मोठी तिची सावली' या पुस्तकाची घोषणा करण्यात आली असून मीना मंगेशकर-खडीकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. ...

अभिनेता,दिग्दर्शक प्रविण तरडे पहिल्यांदाच डान्स करणार - Marathi News | Actor and director Praveen Tarade will do the dance for the first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता,दिग्दर्शक प्रविण तरडे पहिल्यांदाच डान्स करणार

भाईटम साँग आहे, नुकतेच ते सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आले असून नेटकऱ्यानी मोठ्या प्रमाणावर पसंती देत व्हायरल केले आहे. ...

Asia Cup 2018 : हार्दिक पंड्याला रिप्लेसमेंट म्हणून दीपक चहर भारतीय संघात - Marathi News | Asia Cup 2018: Deepak Chahar added to India's Asia Cup squad as cover for injured Hardik Pandya | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Asia Cup 2018 : हार्दिक पंड्याला रिप्लेसमेंट म्हणून दीपक चहर भारतीय संघात

Asia Cup 2018: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा अष्टपैलू हार्दिक पंड्याला मैदानात दुखापत झाली आहे. पंड्याची दुखापत गंभीर स्वरुपाची दिसत असल्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. ...