राफेल विमानांच्या निर्मितीसंदर्भात हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) या कंपनीच्या क्षमतेबाबत खोटी विधाने करणाºया संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी केली. ...
दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी निवडून आलेला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा नेता अंकीव बैसोया याच्या तामिळनाडूमधील तिरुवेल्लूर विद्यापीठाच्या पदवीवरून वाद निर्माण झाला आहे. ...
विवाहाचे आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार, तिच्या मुलीचा विनयभंग आणि तिच्या मुलाचे अपहरण केल्याच्या आरोपाखाली दिल्लीतील एका पोलीस उपायुक्ताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. ...
इंधनाचे वाढते दर, कमकुवत होणारा रुपया व यामुळे आर्थिक क्षेत्रात निर्माण झालेल्या अस्थिरतेचे परिणाम कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्यावर होत असल्याचे सध्या दिसून येत आहे. ...
आर्थिक संकटात सापडलेली अतिथ्य क्षेत्रातील कंपनी हॉटेल लीला व्हेंचरने भारतीय आयुर्विमा महामंडळाचे (एलआयसी) २.१२ कोटी रुपयांचे तिमाही व्याज थकविले आहे. ...
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जे इन आणि उत्तर कोरियाचे एकाधिकारशहा किम जोंग उन यांच्यामध्ये सुरू असलेली तीन दिवसांची चर्चा परिषद आज संपली आहे. ...
गणेशोत्सवाच्या काळात मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काढलेल्या व्यंगचित्रावर आक्षेप नोंदवून राज यांच्याविरोधात सोशल मीडियावर पोस्ट टाकणा-या एका तरुणाला मनसेच्या पदाधिका-यांनी माफी मागण्यास भाग पाडले. ...