लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या पतीचा शॉक लागून मृत्यू - Marathi News | Shock of a woman police officer's husband dies | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या पतीचा शॉक लागून मृत्यू

पातूर : स्थानिक पोलीस ठाण्यातील क्वार्टरमध्ये बाळापूर येथून बदली होऊन पातूर येथे आलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या पतीला १३ जुलैच्या सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. ...

ईपीएस-९५ पेन्शनधारकांचा मोर्चा - Marathi News | EPS-9 5 Pension Holder's Front | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ईपीएस-९५ पेन्शनधारकांचा मोर्चा

अकोला : प्रलंबित मागण्यांसाठी ईपीएस-९५ पेन्शनधारक संघर्ष समितीच्यावतीने गुरुवारी भविष्य निर्वाह निधी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. ...

वाहन अडवून ३५ हजार रुपये लुटले ! - Marathi News | Robbery robbed of 35 thousand rupees! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाहन अडवून ३५ हजार रुपये लुटले !

मंगरूळपीर : कंझरा फाट्याजवळ दोन दुचाकी वाहनावर आलेल्या चार अज्ञात इसमांनी चारचाकी वाहन अडवून, त्यामधील ३५ हजार रुपये लुटल्याची घटना १२ जुलैचे रात्री ८.३० वाजतादरम्यान घडली. ...

आकोडा टाकुन विजचोरी - Marathi News | Akoda Taran Vijchori | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आकोडा टाकुन विजचोरी

खैरखेडा परिसरातील चित्र : विद्युत पुरवठा खंडित झाल्यास गावातील युवकच करताहेत सुरु ...

शेतकरी पुत्राने विपरित परिस्थितीतही मिळविला "आयआयटी"ला प्रवेश! - Marathi News | Farmer's son gets in the worst conditions, "IIT" admits! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शेतकरी पुत्राने विपरित परिस्थितीतही मिळविला "आयआयटी"ला प्रवेश!

पवई येथे शिक्षण: वाशिम तालुक्याच्या गिव्हा येथील रवि भुसारी याची भरारी ...

भारिपचे जिल्हा कचेरीवर धरणे - Marathi News | Bharamp district should be held on the ground floor | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भारिपचे जिल्हा कचेरीवर धरणे

वाशिम: अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारिप व बौद्ध महासभेच्यावतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

गोदावरी खोऱ्याचा एकात्मिक जलआराखडा ऐतिहासिक - मुख्यमंत्री - Marathi News | Godavari valley's integrated water sector is historic - Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गोदावरी खोऱ्याचा एकात्मिक जलआराखडा ऐतिहासिक - मुख्यमंत्री

गोदावरी खोऱ्याचा एकात्मिक जलआराखडा आज यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. ...

सोनालीच्या उपचारासाठी सरसावले मदतीचे हात - Marathi News | Help for the treatment of Sonali | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सोनालीच्या उपचारासाठी सरसावले मदतीचे हात

हिवराआश्रम : सर्पदंशाने पिडीत सोनाली बोरकरच्या उपचारासाठी महसूल व कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मदतीचा हात पुढे करून मानवतेचा परिचय दिला आहे. ...

"गंगनम स्टाईल"नंतर युट्युबवर "या" गाण्याची धूम - Marathi News | After "Gangnam Style" on YouTube, "Shout" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"गंगनम स्टाईल"नंतर युट्युबवर "या" गाण्याची धूम

गेल्या पाच वर्षांपासून युट्युब या संकेतस्थळावर सर्वाधिक जास्त हिट मिळविणारे आणि नंबर एकला असणारे "गंगनम स्टाइल" गाणे मागे पडले आहे. ...