नवी मुंबई महापालिकेने आता आपल्या ग्रीन बिल्डिंग म्हणून देशभरात ख्याती प्राप्त केलेल्या बेलापूर येथील मुख्यालयासह वाशी येथील विष्णुदास नाट्यगृह आणि ऐरोली येथील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सुरक्षिततेसाठी विमा उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. ...
तेव्हा आमचा पक्ष जातीयवादी नव्हता का, असा चिमटा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना काढला. ...
राज्यातील शिक्षकांना वंदे गुजरात या वाहिनीवरून प्रशिक्षण देण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय हा महाराष्ट्राचे गुजरातीकरण आणि लांगुलचालन करण्याचा प्रकार असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी केली. ...