राज्यात शरद पवार यांचे आजचे वय पाहता एवढा मोठा कोण नेता आहे का, आपणा सर्वांना लाजवेल अशी धावपळ ते करतात. त्यांना काय सांगणार. फसवाफसवी करू नका फक्त, नाहीतर आम्हालाही कळतं.' असा सुचक इशारा उदयन राजे यांनी दिला. ...
अमेरिकेची सर्वांत जुनी बँक लेहमन ब्रदर्स बुडाली याला नुकतीच दहा वर्षे पूर्ण झाली. 2008 च्या महांदीतून सावरलेल्या अर्थव्यवस्था पुन्हा एकदा मंदीच्या उंबरठ्यावर आहेत. ...
बोंडअळी तसेच अवकाळी पाऊस, वादळासह आदी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भभपाईपोटी महाराष्ट्राला राष्ट्रीय आपत्ती आकस्मिक निधीतून (एनसीसीएफ) फक्त ६९.७६ कोटी रुपयेच मंजूर करण्यात आले आहेत. ...