लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

नन बलात्कार प्रकरण : आरोपी बिशपला 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी - Marathi News | Kerala nun rape case: Bishop Franco Mulakkal in police custody till Sept 24, bail plea dismissed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नन बलात्कार प्रकरण : आरोपी बिशपला 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी

ननवरील बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशप फ्रँको मुलक्कलला 24 सप्टेंबरपर्यंत कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी केरळ पोलिसांनी शुक्रवारी बिशप फ्रँको मुलक्कलला अटक केली होती.   ...

परफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी - Marathi News | funny photos with perfect timing | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :परफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी

भारतीय संघाचा पाकिस्तानकडून पराभव, रौप्यपदकावर समाधान - Marathi News | Asian Team Snooker Championship: India lose to Pakistan, settle for silver | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारतीय संघाचा पाकिस्तानकडून पराभव, रौप्यपदकावर समाधान

Asian Team Snooker Championship: भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी रविवारी आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत पुन्हा समोरासमोर येणार आहे. मात्र, या सामन्याच्या पुर्वसंध्येला भारताला पाकिस्तानकडून हार मानावी लागली. ...

आळंदीचा चैतन्य देवढे बनला लकी, लवकरच करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण - Marathi News | Chaitanya Devadhe became lucky, Debut in cine industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आळंदीचा चैतन्य देवढे बनला लकी, लवकरच करणार चित्रपटसृष्टीत पदार्पण

सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे निर्मित आणि संजय जाधव दिग्दर्शित 'लकी' सिनेमातून गायक चैतन्य देवढे सिनेसृष्टीत पाऊल ठेवत आहे.  ...

डीजे बंदीविरोधात गणेश मंडळे आक्रमक : विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होण्याचा पावित्रा - Marathi News | non-participation in Ganesh visarjan miravnuk against DJ ban | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डीजे बंदीविरोधात गणेश मंडळे आक्रमक : विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होण्याचा पावित्रा

न्यायालयामध्ये डीजेविषयीची भूमिका मांडण्यात सरकार कमी पडले आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत डीजेवरची बंदी कायम ठेवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाने गणेशोत्सव , मंडळे आणि डीजे व्यवसाय अशा सर्वांचीच अडचण झाली आहे. ...

सनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित - Marathi News | Sunny Deol's upcoming movie 'Mohalla Assi' will be release on this date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित

सनी देओल आणि साक्षी तंवर यांची मुख्य भूमिका असलेला 'मोहल्ला अस्सी' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...

अध्यात्म आणि जीवन - Marathi News | Spirituality and Life | Latest adhyatmik News at Lokmat.com

आध्यात्मिक :अध्यात्म आणि जीवन

निसर्ग नियमान्वये जीवन जगण्याचं शास्त्र ,जीवन मार्ग म्हणजे अध्यात्म होय ...

मुंबईची क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रीग्जचे अर्धशतक, भारतीय महिलांचा श्रीलंकेवर विजय - Marathi News | Mumbai cricketer Jemima Rodriguez fifty, Indian women beat Sri Lanka | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबईची क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रीग्जचे अर्धशतक, भारतीय महिलांचा श्रीलंकेवर विजय

मुंबईच्या जेमिमा रॉड्रीग्जच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर भारतीय महिला क्रिकेट संघाने पाच सामन्यांच्या ट्वेंटी-20 मालिकेत श्रीलंकेवर पाच विकेट राखून विजय मिळवला. ...

परशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप... - Marathi News | Ganpati bappa shows Parashurama the world's existence during the war ... | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :परशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...

नाशिक : संत साहित्याचे अभ्यासक , प्रसिद्ध गणेशभक्त डॉ.तुळशीदास गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती'  खास लोकमत ऑनलाईन च्या श्रोत्यांसाठी... ... ...