मोबाईल खेळण्यासाठी देण्याच्या बहाण्याने ४ वर्षे वयाच्या लहान बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना लोणी स्टेशन परिसरात घडली असून, हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परप्रांतीय आरोपी फरार झाला आहे. ...
डॉ. नरेंद्र दाभोळकर, पत्रकार गौरी लंकेश यासारख्या विचारवंतांच्या हत्येचा संबंध असल्याच्या वहिमावरुन सध्या सनातन संस्थेकडे बोट दाखविले जात असतानाच गोव्यात भाजपा सरकारच्या आघाडीचा घटक असलेल्या महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष व माजी मंत्री दीपक ढव ...
Ganesh Visarjan 2018: गणेश विसर्जनादरम्यान तळ्यातील नारळ काढण्यासाठी गेलेली पाच शाळकरी मुले पाण्यामध्ये बुडाली. यापैकी तीन मुलांचा मृत्यू झाला तर दोन मुले अत्यवस्थ आहेत. ...
अवघ्या तीन दिवसांच्या चिमुकलीने त्याच्या डायपरमध्ये असलेल्या अतिजहाल विंचवाशी झुंझ दिली. या विंचवाने तब्बल बाळाला सात वेळा दंश केला. तरीही बाळाने या विषाचा सामना केला. ...
पहिल्या तीनही औद्योगिक क्रांतींची सर्वाधिक फळे चाखलेली अमेरिका आज चवथ्या औद्योगिक क्रांतीची फळे चाखण्यासाठीही सिद्ध आहे. आमच्या देशात मात्र त्या दृष्टीने अंधारच दिसत आहे. ...