औरंगाबाद : दहशतवादी कारवाया करण्यासाठी शहरात आलेल्या अतिरेक्यांनी हिमायत बाग परिसरात एटीएसच्या पथकावर गोळ्या झाडल्याप्रकरणी एटीएसने दोषारोपपत्र दाखल केले ...
क्रीडा शिक्षकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या राज्य शासनाविरुद्ध आता असहकार अस्त्र उगारल्याशिवाय पर्याय नसल्याची भूमिका राज्यातील शारीरिक शिक्षण आणि क्रीडा विषयाच्या शिक्षकांनी घेतली ...
वैजापूर : येथील उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे शहरातील कादरीनगर भागातील फरिदा महेमूद अन्सारी (२२) या गर्भवती महिलेची फरपट झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे ...
सुरगाणा : सुरगाणा व परिसरात गुरुवार संध्याकाळपासून पावसाला सुरुवात झाल्यानंतर संपूर्ण रात्र व शुक्रवारी संध्याकाळपर्यंत पावसाची संततधार सुरूच राहिल्याने नदी- नाल्यांना पूर आले. ...
जालना : शहराच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी तसेच पाण्याची उपलब्धता वाढविण्याच्या उद्देशाने शहरातील कुंडलिका नदीचे खोलीकरण करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले ...